एक्स्प्लोर

... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर चोहोबाजुंनी टीका व्हायला लागल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी हे माझ्याविरुद्ध षडयंत्र असल्याचे म्हटले.

जालना : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर राज्यातील विविध जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले. वाल्मिक कराड आणि आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी आष्टीचे आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी आक्रमक झाले होते. दरम्यान, वाल्मिक कराड आणि हत्याप्रकरणातील आरोपींना मंत्री धनंजय मुंडेंचा पाठबळ असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली. आमदार सुरेश धस यांनी खंडणीप्रकरणात थेट धनजंय मुंडेंवर आरोप करत, त्यांच्या बंगल्यावर बैठका झाल्याचं म्हटलं होतं. मात्र, दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे आणि सुरेश धस (Suresh dhas) यांची बैठक झाल्याचं समोर आल्यानंतर आता आमदार धस यांच्याविरुद्ध सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Jarange patil) यांनीही तीव्र शब्दात मुंडे-धस भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली होती. आता, पुन्हा एकदा जरांगे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत हा विषय माझ्यासाठी संपला असल्याचे म्हटले. 

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर चोहोबाजुंनी टीका व्हायला लागल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी हे माझ्याविरुद्ध षडयंत्र असल्याचे म्हटले. आमदार धस यांच्या या आरोपावर आता मनोज जरांगे पाटील यांनीच थेट हल्ला चढवला आहे. ''तुमच्यावर बळच षडयंत्र केलं असत आणि तुम्हाला बळच बदनाम करायला लागले असते तर आम्ही ठासून तुमच्यासोबत सगळे उभा राहिलो असतो. पण, षडयंत्र काय? तुम्ही भेटायला गेलात,आता सपादनी करून काय उपयोग?. तुम्ही मराठ्यांची जी फसवणूक करायची नव्हती ती केली, गोड बोलून तुम्ही मराठ्यांचे मुंडके मोडून टाकले,ही अपेक्षा नव्हती,'' अशा शब्दात मराठा आंदोलक आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी नुसतं पाडलं म्हणून हे शुभेच्छा द्यायला तयार नव्हते. पाडलं तरी कुठं, मराठ्यांनी ह्यांना पडू दिलंच नाही. तरीही, तुम्ही खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाता, आणि म्हणता मला बदनाम करायले. तुम्ही भेटायला गेलात यात षडयंत्र काय? माझ्यासाठी तो विषय संपवायचा आहे. इतका मोठा दगा आणि धोका धसांकडून होईल, ते मराठ्यांनी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं. मराठ्यांचा संयम सुटला तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आमदार सुरेश धस यांना इशाराच दिला आहे. तसेच, ही चाल चांगली नाही, असेही जरांगे यांनी म्हटलं. 

हेही वाचा

धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला
Amol Mitkari On Ajit Pawar: पायलटला संमोहित करण्यात आले होते का? अजितदादांच्या अपघातावरुन मिटकरींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Laxman Hake : अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल
Embed widget