एक्स्प्लोर
वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी दिली औरंगजेबाच्या कबरीला भेट
Aurangzeb Tomb: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली.
Aurangzeb Tomb
1/9

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली.
2/9

प्रकाश आंबेडकर यांनी या कबरीला भेट दिल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Published at : 17 Jun 2023 05:47 PM (IST)
आणखी पाहा























