एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Photo: नाथषष्ठी! नाथांच्या पवित्र रांजणात पाणी भरण्यास सुरुवात, पाहा फोटो
Chhatrapati Sambhajinagar : रांजण भरण्यास सुरुवात होताच नाथषष्ठी महोत्सवास औपचारिक प्रारंभ झाला.
![Chhatrapati Sambhajinagar : रांजण भरण्यास सुरुवात होताच नाथषष्ठी महोत्सवास औपचारिक प्रारंभ झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/af5f646288125a5e60a5ab1b45767d511678425399287443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Photo: नाथषष्ठी! नाथांच्या पवित्र रांजणात पाणी भरण्यास सुरवात (छायाचित्र: आशिष तांबटकर)
1/9
![मराठवाड्यातील महत्वाच्या यात्रेपैकी एक असलेल्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील पैठणची (Paithan) यात्रा म्हणजेच नाथषष्ठी यात्रेला (Nath Shashti Festival) सुरुवात झाली आहे. (सर्व छायाचित्र- आशिष तांबटकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/dd560d374a44cf118fb6ae0814a16b1257e2a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठवाड्यातील महत्वाच्या यात्रेपैकी एक असलेल्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील पैठणची (Paithan) यात्रा म्हणजेच नाथषष्ठी यात्रेला (Nath Shashti Festival) सुरुवात झाली आहे. (सर्व छायाचित्र- आशिष तांबटकर)
2/9
![तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते पवित्र रांजणाची विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर गुरुवारी भाविकांनी रांजण भरण्यास प्रारंभ केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/e81b24e77136ffd6d4c126511fc410a2c5afc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते पवित्र रांजणाची विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर गुरुवारी भाविकांनी रांजण भरण्यास प्रारंभ केला.
3/9
![असे म्हणतात की, शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या (Sant Eknath Maharaj) वाड्यातील रांजणात भगवान श्रीकृष्णांनी श्रीखंड्याच्या रुपाने गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/63de1e452d171b4f95e5b6387fb4c7369ff29.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
असे म्हणतात की, शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या (Sant Eknath Maharaj) वाड्यातील रांजणात भगवान श्रीकृष्णांनी श्रीखंड्याच्या रुपाने गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरला होता.
4/9
![तर त्याच पवित्र रांजणाची विधिवत पूजा करुन त्यात पाणी भरण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/ddbe6a551be0867db5de1a52c636e727c2615.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर त्याच पवित्र रांजणाची विधिवत पूजा करुन त्यात पाणी भरण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली.
5/9
![रांजण भरण्यास सुरुवात होताच नाथषष्ठी महोत्सवास औपचारिक प्रारंभ झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/b63f0311960a12f22c4269886ebb92bb3ab02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रांजण भरण्यास सुरुवात होताच नाथषष्ठी महोत्सवास औपचारिक प्रारंभ झाला.
6/9
![तसेच हा रांजण ज्या दिवशी भरतो, त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात, अशी शेकडो वर्षांची वारकऱ्यांची धारणा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/c6e2419c6099d207c65dee8868296f24a5b59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच हा रांजण ज्या दिवशी भरतो, त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात, अशी शेकडो वर्षांची वारकऱ्यांची धारणा आहे.
7/9
![ज्याच्या हातून पवित्र रांजण भरला जातो, त्यास भगवान श्रीकृष्ण माणून नाथवंशजांच्यावतीने मान देण्यात येतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/fa664062f9d72e37cd65ca20acb9c5950e81f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्याच्या हातून पवित्र रांजण भरला जातो, त्यास भगवान श्रीकृष्ण माणून नाथवंशजांच्यावतीने मान देण्यात येतो.
8/9
![त्यामुळे रांजण भरण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/dd560d374a44cf118fb6ae0814a16b129d646.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे रांजण भरण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
9/9
![तर 13 ते 15 मार्च दरम्यान नाथषष्ठी यात्रेचा प्रमुख सोहळा संपन्न होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/f011240c0e13bf0abd88a60fb55c17f62a7a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर 13 ते 15 मार्च दरम्यान नाथषष्ठी यात्रेचा प्रमुख सोहळा संपन्न होणार आहे.
Published at : 10 Mar 2023 10:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)