एक्स्प्लोर
Photo : पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यास आजपासून सुरुवात, पाहा फोटो
Nath Shashti Festival 2023: राज्यात पंढरपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाची वारी समजली जाणाऱ्या पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यास आजपासून सुरुवात झाली आहे.
![Nath Shashti Festival 2023: राज्यात पंढरपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाची वारी समजली जाणाऱ्या पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यास आजपासून सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/13/71f2ea3eda51f6513915d2db2327f6491678719233493443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Photo : पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यास आजपासून सुरवात, पाहा फोटो
1/9
![दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नाथांच्या नाथनगरीत 424 वा नाथ षष्ठी सोहळा साजरा होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/13/eca591cf8e55939240ae74da3b88f43657962.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नाथांच्या नाथनगरीत 424 वा नाथ षष्ठी सोहळा साजरा होत आहे.
2/9
![यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांसह लाखो भाविक पैठणमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/13/63de1e452d171b4f95e5b6387fb4c7364128c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांसह लाखो भाविक पैठणमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे.
3/9
![या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाच्या पाचशेच्यावर दिंड्या रविवारी (12 मार्च) फाल्गुन वद्य पंचमीच्या मध्यरात्रीपर्यंत दाखल झाल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/13/fa664062f9d72e37cd65ca20acb9c5953dc8f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाच्या पाचशेच्यावर दिंड्या रविवारी (12 मार्च) फाल्गुन वद्य पंचमीच्या मध्यरात्रीपर्यंत दाखल झाल्या होत्या.
4/9
![त्यामुळे पैठण नगरी भानुदास एकनाथाच्या गजराने दुमदुमून गेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/13/f011240c0e13bf0abd88a60fb55c17f640f0c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे पैठण नगरी भानुदास एकनाथाच्या गजराने दुमदुमून गेली आहे.
5/9
![आज (13 मार्च) रोजी श्री संत एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/13/c6e2419c6099d207c65dee8868296f240ba5b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज (13 मार्च) रोजी श्री संत एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा पार पडला.
6/9
![यावेळी नाथ वंशजाच्या मानाच्या दिंड्यासह वारकऱ्यांच्या दिंड्यांनी गावातील नाथ मंदिर ते बाहेरील नाथ समाधी मंदिर दर्शन नगर प्रदर्शना केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/13/dd560d374a44cf118fb6ae0814a16b12c7a86.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी नाथ वंशजाच्या मानाच्या दिंड्यासह वारकऱ्यांच्या दिंड्यांनी गावातील नाथ मंदिर ते बाहेरील नाथ समाधी मंदिर दर्शन नगर प्रदर्शना केली.
7/9
![या सोहळ्यासाठी पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक उपस्थित असल्याचा अंदाज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/13/3eea846b03145a6ebe134c522538140e3b93a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सोहळ्यासाठी पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक उपस्थित असल्याचा अंदाज आहे.
8/9
![यावेळी बाल वारकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/13/e81b24e77136ffd6d4c126511fc410a2796f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी बाल वारकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.
9/9
![तर आलेल्या दिंड्यांचे स्वागत पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/13/ddbe6a551be0867db5de1a52c636e7276dc02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर आलेल्या दिंड्यांचे स्वागत पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.
Published at : 13 Mar 2023 08:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)