एक्स्प्लोर
Chandrapur Fire : आगीत चंद्रपुरातील तीन मजली कपड्याचं दुकान खाक, कोट्यवधींचं नुकसान
Chandrapur Fire : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील मोतीलाल मालू या तीन मजली कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं आहे.

Chandrapur Fire
1/9

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील मोतीलाल मालू या तीन मजली कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली.
2/9

या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं आहे.
3/9

आज पहाटे तळमजल्यावर अचानक ही आग लागली आणि थोड्याच वेळात दुकानाचे तिन्ही मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
4/9

बल्लारपूर नगरपरिषद, चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन, बल्लारपूर पेपर मिल आणि अंबुजा सिमेंट येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावून आग विझविण्यात आली.
5/9

मात्र आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
6/9

मोतीलाल मालू हे बल्लारपूर येथील सर्वात जुनं कपड्याचं दुकान आहे.
7/9

image 3
8/9

सात महिन्यांपूर्वीच या दुकानाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं.
9/9

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Published at : 19 Jun 2023 11:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
