एक्स्प्लोर

PHOTO : रोह्यांच्या उपद्रवामुळे पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी हतबल

बुलढाण्याच्या चिखली, मेहकर परिसरात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांचं नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

Buldhana Wild Animals Crop Loss

1/9
सध्या रब्बी हंगाम बहरला असून माळरानात गहू, हरभरा, कांदा पिकांची लागवड करण्यात आली आहे.

2/9
सध्या वातावरणही पोषक असल्याने पिके चांगल्या परिस्थितीत आहेत.

3/9
मात्र बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर परिसरात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांचं नुकसान होत आहे.

4/9
यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

5/9
देऊळगाव माळी येथील गजानन गिऱ्हे नावाच्या शेतकऱ्याने रोह्यांमुळे पिकांचं होत असलेलं नुकसान दाखवत आपली हतबलता फेसबुकद्वारे व्यक्त केली आहे.

6/9
तसंच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

7/9
नैसर्गिक संकट आणि आता वन्यजीवांच्या संकटामुळे पिकांचं नुकसान होत असेल तर भविष्यात शेतकरी नामशेष व्हायला वेळ लागणार नाही, अशी उद्विग्नना शेतकऱ्याने बोलून दाखवली.

8/9
शेती हा व्यवसाय आहे आणि  सरकार व्यावसायिकांना जशा सुविधा देतो त्यापेक्षा जास्त सुविधा शेतकऱ्यांना द्याव्या, अशीही मागणी शेतकऱ्याने केली

9/9
नुसताच बळीराजा, जगाचा पोशिंदा अशा मोठमोठ्या बिरुदावली लावून त्याला मिरवू नये,
नुसताच बळीराजा, जगाचा पोशिंदा अशा मोठमोठ्या बिरुदावली लावून त्याला मिरवू नये," असं या शेतकऱ्याने म्हटलं आहे.

बुलढाणा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या

शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले

राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत

Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Case | परभणी हिंसाचारावरून मुख्यमंत्री फडणवीसांंचं विधानसभेत निवेदन ABP MajhaMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टKalyan Society Rada कल्याण | मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यातMumbai : मुंबईत एका कंपनीत  बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला त्रास ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले

भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात

सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल

Ravichandran Ashwin: तर मला हार्ट अटॅक आला असता...आर. अश्विन कॉल हिस्ट्री शेअर करत हे काय बोलून गेला? 
सचिन अन् कपिल देवचं नाव घेतलं, स्क्रीन शॉट शेअर केला, अश्विन म्हणाला तेव्हा मला हार्ट अटॅक आला असता....
Embed widget