एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : मुंबईत एका कंपनीत बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला त्रास ABP Majha
Mumbai : मुंबईत एका कंपनीत बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला त्रास
ठाण्यात मनसेनं तर दक्षिण मुंबईत... ठाकरेंच्या शिवसेनेनं परप्रातियांना आपला हिसका दाखवला.. त्याचं झालं असं की.. दक्षिण मुंबईतील एका खासगी कंपनीत.. एक बिहारी मॅनेजर आहेत.. तिथं अनेक कर्मचारी मराठी आहेत.. त्यातल्याच एका मराठी कर्मचाऱ्याला याच बिहारी मॅनेजरकडून त्रास देणं सुरु झालं.. मराठी कर्मचाऱ्याला त्रास सुरु होता... त्या त्रासाला कंटाळून मराठी कर्मचाऱ्यानं थेट ठाकरेंच्या शिवसेनेची शाखा गाठली.. पुढे काय घडलं.. तुम्हीच पाहा...
मुंबई
Mumbai : मुंबईत एका कंपनीत बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला त्रास ABP Majha
Dadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती
Pushpa 2 चा हिरोअल्लू अर्जुनला अटक , हैदराबाद पोलिसांची कारवाई
Sanjay Raut PC : One Nation One Election ते शरद पवार- अजित पवार भेट, राऊतांची सविस्तर प्रतिक्रिया
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा निर्धार, मुंबई पालिका जिंकण्याचे आदेश; बीएमससीसाठी एल्गार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
मुंबई
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement