एक्स्प्लोर
Buldhana News: बुलढाण्याच्या सैलानीत आज पेटणार लाखो नारळांची होळी, देशभरातून हजारो भाविक दाखल
Buldhana News: सैलानीतील नारळांच्या होळीला मोठे महत्त्व असल्याने या होळी उत्सवात महाराष्ट्रच नव्हेतर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात.
Buldhana Holi in sailani
1/10

सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानीबाबांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.
2/10

कोरोनाच्या तीन वर्षांच्या खंडानंतर यंदा भरगच्च यात्रा भरणार असून देशभरातील हजारो भाविक सैलानीत दाखल झाले आहेत.
Published at : 06 Mar 2023 08:16 AM (IST)
आणखी पाहा






















