एक्स्प्लोर
बुलढाण्यात ट्रक-दुचाकी अन् कारचा भीषण अपघात; हायवेवरील तिहेरी दुर्घटनेत तिघांचा मृत्यू
भरधाव ट्रकने आधी कार ला धडक दिली अपघातावेळी बाजूने जातं असलेली दुचाकी अपघातग्रस्त ट्रक आणि कार मध्ये चिरडली.
buldhana accident
1/5

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-मेहकर मार्गावर आज सकाळी भीषण अपघात घडला.
2/5

ट्रक दुचाकी आणि कारचा भीषण अपघातात दुचाकी वरील दोघांचा तर कारमधील एकाचा मृत्यू झालाय .
Published at : 04 Jun 2025 05:43 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
क्राईम
व्यापार-उद्योग
पुणे























