एक्स्प्लोर

एका चार्जमध्ये गाठते 140 किमीचा पल्ला, हिरो स्प्लेंडर सारखे दिसणारी 'ही' इलेक्ट्रीक बाईक लॉन्च

ADMS Boxer

1/6
इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ADMS ने अलीकडेच बेंगळुरू येथे आयोजित ग्रीन व्हेईकल एक्स्पोच्या तिसऱ्या आवृत्तीत आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक ADMS बॉक्सर (ADMS Boxer) लाँच केली.

2/6
ADMS ची बॉक्सर इलेक्ट्रिक बाइक हिरो स्प्लेंडर सारखी दिसते. जर तुम्ही बॅटरीचा भाग सोडला तर या बाईकची पुढील ते मागची संपूर्ण रचना हीरो स्प्लेंडरसारखीच आहे.

3/6
ADMS Boxer भारतात 1.25 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकमध्ये रिव्हर्स मोडसह तीन रायडिंग मोड आहेत. कंपनीने दावा केला आहे की, ही बाईक इको मोडमध्ये 140 किमीची रेंज देऊ शकते. जी याची सर्वोच्च श्रेणी आहे. यात लिथियम-आयन बॅटरी आहे. जी हब माउंटेड मोटरला पॉवर देते. सध्या कंपनीने या बाईकबद्दल जास्त माहिती शेअर केलेली नाही.

4/6
या बाईकच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर हिरो स्प्लेंडर प्रमाणेच चौकोनी हेडलाइट, टेल लॅम्प, टर्न इंडिकेटर, सीट आणि मडगार्ड आहे.ही बाईक जावपास स्प्लेंडर प्लससारखी दिसते. बाईकच्या इंजिनच्या डब्यात एक मोठी बॅटरी बसवण्यात आली आहे, जी पांढऱ्या कव्हरने झाकलेली आहे.

5/6
या बाईकचे सस्पेन्शन सेटअप आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील स्प्लेंडर सारखेच आहे. मात्र ही एक इलेक्ट्रिक बाईक असल्याने एडीएमएस बॉक्सरमध्ये काही विशिष्ट फीचर्स देखील आहेत. जसे की यात भिन्न हँडलबार डिझाइन आणि पोझिशनिंग, क्रोम-टिप्ड ग्रिप आणि अद्वितीय स्विच क्यूब मिळतात.

6/6
बाईकच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये इंधन गेजऐवजी बॅटरी इंडिकेटर देण्यात आला आहे आणि याच्या हँडलवर USB चार्जिंग पोर्ट देखील आहे. स्पीड मीटर डाव्या इन्स्ट्रुमेंट पॉडमधील स्प्लेंडरसारखेच आहे. परंतु आतील ग्राफिक्स वेगळे आहेत. कंपनीने बाईकमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर किंवा डिस्प्ले दिलेला नाही. ADMS Boxer इलेक्ट्रिक बाईक पूर्णपणे बंद फेअरिंगसह येते, जे दर्शवते की बाईकची बॅटरी काढता येत नाही. बाईकमध्ये इंधन कॅपऐवजी चार्जिंग सॉकेट देण्यात आले आहे. सध्या कंपनीने बाईकमध्ये लावलेल्या बॅटरीची पॉवर, टॉर्क, फीचर्स आणि वॉरंटी याविषयी माहिती शेअर केलेली नाही.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget