एक्स्प्लोर

803 cc चे दमदार इंजिन, किंमत 14 लाख; शाहिद कपूरने खरेदी केली 'ही' बाईक

Shahid Kapoor

1/10
बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता शाहिद कपूर हा सुपर बाईकचा खूप शौकीन आहे. तो अनेकदा नवीन बाईक चालवताना दिसला आहे.

2/10
अलीकडे बॉलीवूड शाहिदने नवीन Ducati Scrambler Desert Sled बाईकची डिलिव्हरी घेतली आहे. ज्याची किंमत सुमारे 14 लाख रुपये आहे (ऑन-रोड मुंबई). शाहिदने इन्फिनिटी डुकाटी शोरूममधून या बाईकची डिलिव्हरी घेतली असून त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून बाईकचा फोटोही शेअर केला आहे.

3/10
शाहिदची डुकाटी बाईक ड्युअल-टोन स्पार्कलिंग ब्लू आणि व्हाईट पेंट स्कीममध्ये आहे. हे Scrambler Desert Sled चे नवीन 2022 मॉडेल आहे. जे नवीन डिझाइन एलिमेंट आणि रंगांमध्ये सादर केली गेली आहे.

4/10
Ducati Scrambler Desert Sled ही एक डिझाइन बाईक आहे. हे नियमित स्क्रॅम्बलर मॉडेलपेक्षा लांब सस्पेंशनसह देखील येते. याशिवाय या बाईकला 200 मिमी प्रवासासह मल्टी-लेव्हल अॅडजस्टेबल सस्पेंशन सेटअप देण्यात आला आहे. या बाईकचे फीचर्स म्हणजे याचा वापर प्रवासासोबतच ऑफ-रोडिंगसाठीही करता येतो.

5/10
Ducati Scrambler Desert Sled 803 cc L-ट्विन इंजिनसह येते. हे इंजिन 75 Bhp ची पॉवर आणि 68 Nm टॉर्क निर्माण करते.

6/10
अभिनेता शाहिद कपूरकडे देखील एक मोठी Ducati Scrambler 1100 बाईक आहे. 2019 मध्ये त्याने ही बाईक खरेदी केली होती. Ducati Scrambler 1100 हे 1,079 cc L-ट्विन इंजिन वापरते आहे. जे लिक्विड कूलिंगसह येते आणि कमाल 85 Bhp पॉवर आउटपुट आणि 88 Nm टॉर्क जनरेट करते.

7/10
याशिवाय शाहिदच्या गॅरेजमध्ये BMW R 1250 GS देखील आहे. ही एक पूर्ण-आकाराची अॅडव्हेंचर बाईक आहे. जी 1,254 cc बॉक्सर इंजिनद्वारे समर्थित आहे. ही बाईक जवळपास 135 bhp पॉवर देण्यास सक्षम आहे.

8/10
स्क्रॅम्बलर बाईक्सशिवाय शाहिद कपूरकडे एक मोठी क्रूझर बाईकही आहे. ही बाईक हार्ले-डेव्हिडसन फॅटबॉय आहे, जी तो अनेकदा चालवताना दिसला आहे.

9/10
रिपोर्ट्सनुसार, शाहिदला ही बाईक सर्वात जास्त आवडते. तो अलीकडेच रात्री उशिरा हार्ले-डेव्हिडसन फॅटबॉय चालवताना दिसला.

10/10
फक्त बाईकच नाही तर शाहिद कपूरच्या गॅरेजमध्ये अनेक आलिशान गाड्यांचाही समावेश आहे. शाहिद कपूरकडे Jaguar XKR-S, Range Rover Vogue, Mercedes-AMG S 400, Porsche Cayenne GTS, आणि Mercedes ML-Class सारख्या लक्झरी कार आहेत.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray In Kolhapur : शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा आणि विचारांचा खरा वारसदार; कदमबांडेंच्या दाव्याला शाहू महाराजांचे पत्रकातून उत्तर
राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा, विचारांचा खरा वारसदार : शाहू महाराजांचे कदमबांडेंना उत्तर
Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : ठाकरे-पवारांसाठी सहानुभूतीची लाट, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
ठाकरे-पवारांसाठी सहानुभूतीची लाट, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Rohit Pawar on Ajit Pawar : आताचे दादा भाजपचे, पूर्वी राज्यात प्रचार, आता बारामतीच्या सोसायटीत जायची वेळ आली; रोहित पवारांचा सडकून प्रहार
दादा आमच्यासोबत मुख्यमंत्री झाले असते, आता बारामतीच्या सोसायटीत प्रचाराची वेळ आली; रोहित पवारांचा सडकून प्रहार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray Ratnagiri Speech : लस ते लसून...उद्धव ठाकरेंनी मोदी - शिंदेंचं सगळंच काढलं!Vare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा :  28 एप्रिल 2024Devendra Fadnavis : मोहिते पाटलांच्या प्रत्येक टीकेला कृतीतून उत्तर देऊ, फडणवीसांचा निशाणाAjit Pawar On Sharad Pawar : पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या संमतीनेच, अजित पवारांचा पुन्हा एकदा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray In Kolhapur : शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा आणि विचारांचा खरा वारसदार; कदमबांडेंच्या दाव्याला शाहू महाराजांचे पत्रकातून उत्तर
राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा, विचारांचा खरा वारसदार : शाहू महाराजांचे कदमबांडेंना उत्तर
Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : ठाकरे-पवारांसाठी सहानुभूतीची लाट, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
ठाकरे-पवारांसाठी सहानुभूतीची लाट, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Rohit Pawar on Ajit Pawar : आताचे दादा भाजपचे, पूर्वी राज्यात प्रचार, आता बारामतीच्या सोसायटीत जायची वेळ आली; रोहित पवारांचा सडकून प्रहार
दादा आमच्यासोबत मुख्यमंत्री झाले असते, आता बारामतीच्या सोसायटीत प्रचाराची वेळ आली; रोहित पवारांचा सडकून प्रहार
Chhagan Bhujbal : समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांचे महायुतीवर दबावतंत्र? पाच लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार
समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांचे महायुतीवर दबावतंत्र? पाच लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार
MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ

Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
Embed widget