एक्स्प्लोर

MG Cyberster भारतात लॉन्च: 3.2 सेकंदात 100kmph, 580km रेंज आणि जबरदस्त लुकसह इलेक्ट्रिक सुपरकारचा धमाका!

MG Cyberster भारतात लाँच झाली आहे ही कार एक इलेक्ट्रिक सुपर कार आहे तिचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिचा वेग आणि रेंज , ही कार इतर प्रीमियम कारशी सर्वात मोठी स्पर्धा असेल.

MG Cyberster

1/7
एमजी मोटरने आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार MG Cyberster भारतात लॉन्च केली आहे. सुरुवातीची किंमत ₹72.49 लाख (EX-Showroom)  केली आहे, केवळ प्री-बुक केलेल्या ग्राहकांसाठी. नवीन बुकिंगसाठी, किंमत ₹74.99 लाख (EX-Showroom)आहे . कारची डिलिव्हरी 10 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. MG Cyberster फक्त एमजी सिलेक्ट शोरूमद्वारे विकले जाईल.

2/7
Cyberster  इलेक्ट्रिक दोन सीटर , रोडस्टर डिझाइन सोबत दिसते . जो एमजीच्या प्रतिष्ठित एमजीबी रोडस्टरला श्रद्धांजली म्हणून डिझाइन केलेला आहे. या कारमध्ये फ़ुटूरिस्टीक  डिझाइन, शक्तिशाली परफॉर्मन्स आणि उच्च-तंत्र वैशिष्ट्ये आहेत. यात ड्युअल-मोटर ऑल-व्हील-ड्राइव्ह सेटअप आहे जो 510 bhp आणि 725 Nm पॉवर  निर्माण करतो. कार फक्त 3.2 सेकंदात 0 ते 100 km per hour  वेग धारण करू शकते . त्याचा ड्रॅग गुणांक फक्त 0.269 Cd आहे, ज्यामुळे तो अत्यंत अएरोडायनॅमिक  बनतो.

बातम्या फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 

टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान

ABP Premium

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर;  कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?

Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
Embed widget