एक्स्प्लोर
बाईकप्रेमींसाठी आनंदवार्ता! मे मध्ये लाँच होणार BMWच्या Motorrad टूरिंग रेंज बाईक्स
नामांकित BMW कंपनीच्या मोटरसायकलची नवी सिरीज भारतात लवकरच लॉंच होणार आहे. यामुळे बाईक्सप्रेमींत आनंदाचे वातावरण आहे
1/4
![नामांकित BMW कंपनीच्या मोटरसायकलची नवी सिरीज भारतात लवकरच लॉंच होणार आहे. यामुळे बाईक्सप्रेमींत आनंदाचे वातावरण आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नामांकित BMW कंपनीच्या मोटरसायकलची नवी सिरीज भारतात लवकरच लॉंच होणार आहे. यामुळे बाईक्सप्रेमींत आनंदाचे वातावरण आहे.
2/4
![बहुप्रतिक्षित असलेली BMW R 1250 RT, BMW K 1600 GTL, BMW K 1600 Bagger आणि BMW K 1600 या नव्या बाईक्ससाठी प्री-लाँच बुकिंग सुरू झाली आहे. या बाईक्स खरेदी करण्यासाठी BMW Financial Services India कडून पर्यायही उपलब्ध आहेत. नवीन BMW R 1250 RT डायनॅमिक टूरिंग मोटरसायकल जगात एक नवा बेंचमार्क सेट करणार आहे. ज्यामुळे आरामदायी आणि लांबच्या प्रवासात राइडिंगचा आनंद घेता येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/89838ad304728c57c3bc04862d6833a9c2e4d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बहुप्रतिक्षित असलेली BMW R 1250 RT, BMW K 1600 GTL, BMW K 1600 Bagger आणि BMW K 1600 या नव्या बाईक्ससाठी प्री-लाँच बुकिंग सुरू झाली आहे. या बाईक्स खरेदी करण्यासाठी BMW Financial Services India कडून पर्यायही उपलब्ध आहेत. नवीन BMW R 1250 RT डायनॅमिक टूरिंग मोटरसायकल जगात एक नवा बेंचमार्क सेट करणार आहे. ज्यामुळे आरामदायी आणि लांबच्या प्रवासात राइडिंगचा आनंद घेता येणार आहे.
3/4
![मे 2022 मध्ये टूरिंग मोटरसायकलची नवी सिरीज भारतात लॉंच होणार आहे. आलिशान मॉडेल्स आणि उच्च कार्यक्षमता असलेली नवीन BMW K 1600 बाईक टूरिंगचा परिपूर्ण अनुभव देते -ऍथलेटिक, डायनॅमिक आणि उत्कृष्ट फिचर्स असलेल्या BMW K 1600 GTL बाईकचा प्रवास आरामदायी आणि चपळ आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मे 2022 मध्ये टूरिंग मोटरसायकलची नवी सिरीज भारतात लॉंच होणार आहे. आलिशान मॉडेल्स आणि उच्च कार्यक्षमता असलेली नवीन BMW K 1600 बाईक टूरिंगचा परिपूर्ण अनुभव देते -ऍथलेटिक, डायनॅमिक आणि उत्कृष्ट फिचर्स असलेल्या BMW K 1600 GTL बाईकचा प्रवास आरामदायी आणि चपळ आहे
4/4
![BMW K 1600 B बाईकच्या बॅगर शैलीमुळे एका आलिशान पर्यटनाचा अनुभव मिळतो. BMW K 1600 Grand America बाईक मध्ये हायवे क्रूझिंग फिचर्स आहे. BMW Motorrad च्या प्रीमियम डीलर नेटवर्कच्या माध्यमातून भारतात विविध सेलिंग व सर्व्हिस करण्यात येणार आहे. 04 फेब्रुवारी 2022 पासून मोटारसायकल्स भारतातील BMW Motorrad डीलरशिपवर बुक करता येणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
BMW K 1600 B बाईकच्या बॅगर शैलीमुळे एका आलिशान पर्यटनाचा अनुभव मिळतो. BMW K 1600 Grand America बाईक मध्ये हायवे क्रूझिंग फिचर्स आहे. BMW Motorrad च्या प्रीमियम डीलर नेटवर्कच्या माध्यमातून भारतात विविध सेलिंग व सर्व्हिस करण्यात येणार आहे. 04 फेब्रुवारी 2022 पासून मोटारसायकल्स भारतातील BMW Motorrad डीलरशिपवर बुक करता येणार आहे.
Published at : 04 Feb 2022 03:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)