एक्स्प्लोर
'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार, देतात जबरदस्त मायलेज

6_(1)
1/6

Hyundai Santro च्या ऑटोमॅटिक कारमध्ये 1086 cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 5.82 लाख रुपये आहे. ही कार 20 kmpl पर्यंत मायलेज देते.
2/6

Maruti Suzuki Celerio ऑटोमॅटिक कार 998 cc पेट्रोल इंजिनसह येते. ज्याची एक्स-शोरूम किंमत 6.13 लाख रुपये आहे. ही कार 19.59 kmpl पर्यंत मायलेज देते.
3/6

Datsun GO च्या ऑटोमॅटिक कारमध्ये 1198 cc पेट्रोल इंजिन मिळते. ज्याची एक्स-शोरूम किंमत 6.31 लाख रुपये आहे. ही कार 19.59 kmpl पर्यंत मायलेज देते.
4/6

Datsun redi-GO च्या ऑटोमॅटिक कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन असून याची एक्स-शोरूम किंमत 4.96 लाख रुपये आहे. ही कार 22 kmpl पर्यंत मायलेज देते.
5/6

Renault Kwid ऑटोमॅटिक कारमध्ये 999 cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 5.61 लाख रुपये आहे. ही कार 22 kmpl पर्यंत मायलेज देते.
6/6

Maruti Suzuki S-Presso च्या ऑटोमॅटिक कारमध्ये 998 cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 5.04 लाख रुपये आहे. ही कार 21.53 kmpl पर्यंत मायलेज देते.
Published at : 17 Apr 2022 11:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
शेत-शिवार
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
