एक्स्प्लोर
2022 Mercedes Maybach S-Class भारतात होणार लाँच, पाहा फोटो
2022 Mercedes Maybach S-Class भारतात होणार लाँच, पाहा फोटो
1/6

2022 Mercedes Maybach S-Class ही नवी लक्झरी कार भारतात 3 मार्च रोजी लाँच होणार आहे. कारमध्ये पाच डिस्प्ले आहेत. यामध्ये एक 12 इंचाचा डिस्प्ले डॅशबोर्डमध्ये असणार आहे. तर, 12.3 इंचाचा एक 3-डी डिस्प्लेदेखील असणार आहे.
2/6

Mercedes Maybach S-Class मध्ये एक आकर्षक हुड असणार. त्यावर एक क्रोम फिनिशिंग मिळणार. पांरपरीक व्हर्टिकल स्टाइलमधील रेडिएटर ग्रीलदेखील देण्यात येईल. त्याशिवाय थ्री डायमेन्शिअल ट्रिम स्ट्रिप्सदेखील असतील.
Published at : 15 Feb 2022 03:06 PM (IST)
आणखी पाहा























