एक्स्प्लोर

Beed Crime : बायको नांदायला येईना, दारुच्या नशेत पतीने थेट सासर्‍याचं घरच पेटवलं; बीडच्या पिंपळा धायगुडा येथील घटना

Beed Crime : बीडच्या पिंपळा धायगुडा येथून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आला आहे. यात नशेत असलेल्या जावयाने सासऱ्याच्या घरालाच पेट्रोल टाकून आग (Fire) लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Beed Crime : बीडच्या पिंपळा धायगुडा येथून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आला आहे. यात नशेत असलेल्या जावयाने सासऱ्याच्या घरालाच पेट्रोल टाकून आग (Fire) लावल्याची धक्कादायक घटना समोर (Beed Crime News) आली आहे. पतीच्या दारूच्या सवयीला कंटाळून मागील आठ दिवसापासून पत्नी पिंपळा धायगुडा येथे माहेरी राहत होती. यानंतर पतीने थेट सासरवाडी गाठत पत्नीला नांदायला येण्याची मागणी केली. मात्र यावर पत्नीने 'तुम्ही पिणे बंद करा, मगच मी येईल' असे सांगितल्यावर पतीने सोबत आणलेल्या कॅनमधून घराच्या दरवाजावर आणि खिडकीतून आत पेट्रोल ओतून आग लावून दिली.

दरम्यान, या आगीमध्ये घरातील गृहपयोगी साहित्य जळून खाक झाल्यात. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेजाऱ्यांनी आग विजवल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी पत्नीच्या सुलोचना राहुल जगताप यांच्या फिर्यादीवरून पती राहुल दत्तोपंत जगताप याच्या विरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Bhandara News : 10 टक्के व्याजदरानं सावकारी करणाऱ्या पती-पत्नीवर गुन्हा दाखल

गरजू नागरिकांना दिलेली रक्कम 10 टक्के व्याजदरानं बळजबरीनं आणि छळ करून वसूल करणाऱ्या पती-पत्नीच्या विरोधात भंडाऱ्याच्या पवनी पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संदेश खोब्रागडे आणि रेखा खोब्रागडे असं या पती-पत्नी सावकारांचं नावं आहे. यात एका महिला आणि एका पुरुषाच्या तक्रारीवरून या पती-पत्नी विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आल्यानं अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिलेनं रेखा खोब्रागडे हिच्याकडून 3.50 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं. त्या बदल्यात महिला सावकार असलेल्या रेखा खोब्रागडेनं 13 लाख 80 हजारांची वसुली केली. याही उपरांत कर्जदार महिलेच्या घरी जाऊन शिवीगाळ आणि मानसिक छळ केल्याचं तक्रारीत नमूद आहे. तर, पुरुष कर्जदारांना संदेश खोब्रागडे कडून 3 लाख 30 हजारांचं कर्ज घेतलं होतं. त्या बदल्यात त्याच्याकडून 3 लाख 43 हजार रुपये व्याजासह वसूल केल्यानंतरही बळजबरीने घेतलेल्या एका धनादेशाच्या माध्यमातून 3 लाखांचा तो धनादेश बँकेत वटविण्याकरिता टाकला. मात्र बँक खात्यात पैसे नसल्यानं धनादेश वटला नाही. त्यामुळे संदेश खोब्रागडे या सावकाराने पुरुष कर्जदाराकडून स्टॅम्प पेपरवर पैसे परत करण्यासाठी तगादा लावला धमकावलं असं पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद आहे. महिला आणि पुरुष कर्जदाराच्या तक्रारीवरून पवनी पोलिसात पती-पत्नी खोब्रागडे सावकार दांपत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातूर हादरले, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
लातूर हादरले, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
Pimpri-Chinchwad: व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
Dharashiv Crime News : शिवीगाळीचे रूपांतर भांडणात झालं अन्...; जमिनीच्या वादातून चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काढला काटा, धाराशिवमध्ये खळबळ
शिवीगाळीचे रूपांतर भांडणात झालं अन्...; जमिनीच्या वादातून चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काढला काटा, धाराशिवमध्ये खळबळ
Yavatmal Crime: सहा महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता; यवतमाळ भाजप जिल्ह्याध्यक्षाच्या आरोपांची मंत्री अशोक उईकेंकडून दखल, पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश
सहा महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता; यवतमाळ भाजप जिल्ह्याध्यक्षाच्या आरोपांची मंत्री अशोक उईकेंकडून दखल, पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
Embed widget