एक्स्प्लोर

Photo: नायलॉन मांजाला नाही म्हणा, औरंगाबाद शहर पोलिसांचे आवाहन

Aurangabad News: नायलॉन मांजाबाबत औरंगाबाद शहर पोलिसांकडून नागरिकांसाठी काही सूचना करण्यात आल्या असून, नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन करण्यात आलेय.

Aurangabad News

1/8
जर तुम्ही पक्ष्यांना मदत करू शकत नसाल, तुम्हाला त्यांना मारण्याचा अधिकार नाही.

2/8
नायलॉन मांजा दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

3/8
वर्दळीच्या ठिकाणी पतंग उडवू नका, तसेच गच्चीवर पतंग उडवितांना विशेष खबरदारी घ्यावी.

4/8
पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरणे आणि नायलॉन मांजा विक्री करणे गुन्हा आहे.

5/8
घराच्या गच्चीवरून पतंग उडवणे धोकादायक ठरू शकते.

6/8
नायलॉन मांजा वापरल्याने आकाशात उडणारे पक्षी तसेच आपल्या माणसांनाही इजा होऊ शकते.

7/8
तुमचा पतंग उडविण्याचा आनंद एखाद्याचा जीव घेऊ शकतो.

8/8
नायलॉन मांजा फास बसून आजवर अनेक दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाले आहेत.

औरंगाबाद फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त

Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Petrol-Disel Price : पेट्रोल डिझेलचा मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातला दर घटवला ABP MajhaMaharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर; महिला, शेतकरी, युवकांसाठी मोठ्या घोषणाWadettiwar On Pune Drugs : कोणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही, विजय वडेट्टीवार सभागृहात आक्रमकSambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला

''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला

Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार

Embed widget