एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo : औरंगाबादमध्ये पोलिसांची आता सायकलवरून पेट्रोलिंग; गल्ल्याबोळ्यात सहज पोहचता येणार
औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवला आहे.
![औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/221914d1549ed7967b63602681a055ab166201891163789_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/7
![अनेकदा रस्त्यांवरील ट्राफिकमुळे पोलिसांना चारचाकी आणि दुचाकीवर पेट्रोलिंग करणे कठीण जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/b63f0311960a12f22c4269886ebb92bb32f03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकदा रस्त्यांवरील ट्राफिकमुळे पोलिसांना चारचाकी आणि दुचाकीवर पेट्रोलिंग करणे कठीण जाते.
2/7
![मात्र यावर आता औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मार्ग शोधून काढला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/762a41d92a70e2eeae15ccc55a56ff5b24bfd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र यावर आता औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मार्ग शोधून काढला आहे.
3/7
![पोलिसांकडून आता यापुढे हद्दीत सायकलवरून पेट्रोलिंग केली जाणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/cbb6fdafb33c454d0ad2732456360d4c2b9cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिसांकडून आता यापुढे हद्दीत सायकलवरून पेट्रोलिंग केली जाणार आहे.
4/7
![यामुळे पोलीस लहानातल्या लहान गल्लीतसुद्धा सहज पोहचणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/dd560d374a44cf118fb6ae0814a16b1249558.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे पोलीस लहानातल्या लहान गल्लीतसुद्धा सहज पोहचणार आहेत.
5/7
![वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या चारचाकी, दुचाकीच्या ताफ्यात आता नव्याने पाच सायकलींचा समावेश करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/0b0bd9843d9d3b741e0098d46756aa166a325.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या चारचाकी, दुचाकीच्या ताफ्यात आता नव्याने पाच सायकलींचा समावेश करण्यात आला आहे.
6/7
![पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी नामी शक्कल लढवत वाहनांच्या ताफ्यात सायकलींचा समावेश केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/4768288a55e0c6091b689e4faefa2b5853730.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी नामी शक्कल लढवत वाहनांच्या ताफ्यात सायकलींचा समावेश केला आहे.
7/7
![यावेळी पहिल्याच दिवशी पोलीस पथकाने सायकलवरून पेट्रोलिंग करत विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/fa664062f9d72e37cd65ca20acb9c595037fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी पहिल्याच दिवशी पोलीस पथकाने सायकलवरून पेट्रोलिंग करत विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या.
Published at : 01 Sep 2022 01:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)