एक्स्प्लोर
PHOTO: निवडणूकीत पराभव, विरोधकांनी उद्धवस्त केली शेतकऱ्याची पपईची बाग
Aurangabad News: सून निवडून आली म्हणून विरोधकांनी सासऱ्याची पपईची बाग कापून फेकली असल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे.

Aurangabad News
1/7

करोडी परिसरातील रामभाऊ धोंडिबा दवंडे यांनी एका एकर जमिनीमध्ये 700 झाडांची पपईची बाग लावली होती.
2/7

मात्र अज्ञाताने रात्रीच्या सुमारास परिपक्व झालेली जवळजवळ साडेतीनशे पपईची झाडे तोडून टाकली.
3/7

गुरुवारी सकाळी रामभाऊ शेतात गेल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
4/7

यात रामभाऊ दवंडे यांचे जवळपास दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले.
5/7

करोडी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांची सून सोनाली दवंडे या वॉर्ड क्रमांक 1 मधून निवडणुकीत उतरल्या होत्या.
6/7

तर निवडणुकीत त्यांचा विजय झाला आणि निकालानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या शेतातील पपईची बाग तोडून फेकण्यात आली आहे.
7/7

याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published at : 24 Dec 2022 02:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
बातम्या
बातम्या
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
