एक्स्प्लोर
खासदार नवनीत राणा शेतकऱ्यांच्या बांधावर
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीचा आढावा घेतला.
MP Navneet Rana
1/9

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात कामाचा आढावा घेतला.
2/9

खासदार नवनीत राणा यांच्याकडून पेरणीपूर्व कामाचा आढावा.
3/9

नवनीत राणा यांनी मोर्शी (Morshi) तालुक्यातील पातूर येथील शेतकरी किरण फरतोडे यांच्या शेतात जाऊन घेतला आढावा.
4/9

यावर्षी पुरेसा पाऊस पडून शेतकरी सुखी, समृद्ध आणि समाधानी व्हावा अशी प्रार्थनाही राणा यांनी केली.
5/9

मृग नक्षत्राच्या सरीच्या पावसानंतर शेती कामाला वेग आला आहे. याच कामाची नवनीत राणा यांनी पाहणी केली.
6/9

स्वतः ट्रॅक्टर चालवत नवनीत राणा यांनी शेतीची मशागत केली.
7/9

या खरीप हंगामात शेतकऱ्यांना काही अडी अडचणी असल्यास त्या सोडवणार असल्याचे राणा म्हणाल्या.
8/9

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्बात केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
9/9

मृग नक्षत्राच्या सरीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला सुरुवात केली आहे.
Published at : 09 Jun 2023 08:15 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















