एक्स्प्लोर
Amravati News: कला शिक्षकाने खडूने रेखाटले अप्रतिम चित्र; प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या कलेतून शुभेच्छा
Amravati News: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अमरावतीचे कला शिक्षक अजय जीरापुरे यांनी फलकावर खडूच्या साह्याने अप्रतिम चित्र रेखाटन करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
(Photo Credit: Abp Majha Amravati Reporter)
1/10

स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) आज सर्वत्र मोठ्या हर्ष-उल्हासात साजरा होत आहे.
2/10

भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली, तो दिवस म्हणजे 26 जानेवारी.
3/10

भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली.
4/10

त्यानंतर भारत एक प्रजासत्ताक देश बनला.
5/10

म्हणूनच आपण हा दिवस देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
6/10

या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील कला शिक्षक अजय जीरापुरे यांनी फलकावर खडूच्या साह्याने चित्र रेखाटन करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
7/10

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक (Republic Day ) घोषित करण्यात आले.
8/10

या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
9/10

याच 75 वा प्रजासत्ताक दिना निमित्य अजय जीरापुरे यांनी फलकावर खडूच्या साह्याने हे अप्रतिम चित्र रेखाटले आहे.
10/10

त्यांच्या या अप्रतिम कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Published at : 26 Jan 2024 08:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बीड
मुंबई
























