एक्स्प्लोर
Photo: 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी'; कृषीमंत्री सत्तार पोहचले मेळघाटात
Abdul Sattar; राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या उपक्रमाला आजपासून सुरूवात.
Abdul Sattar
1/7

या उपक्रमाच्या माध्यमातून कृषिमंत्री सत्तार हे एक दिवस शेकऱ्यांसोबत राहणार आहेत.
2/7

शेतकऱ्यांना शेती करताना काय अडचणी येतात हे सत्तार जाणून घेत आहे.
3/7

या उपक्रमाची सुरुवात आजपासून विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या मेळघाटातून झाली आहे.
4/7

साद्राबाडी या गावातील शेतकरी शैलेंद्र सालकर यांच्याकडे अब्दुल सत्तार रात्री मुक्कामी राहिले.
5/7

रात्रीचे जेवण सुद्धा कृषीमंत्री सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या घरीच केले.
6/7

साद्राबाडी या गावातील शेतकऱ्यांनी तसेच गावकऱ्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. त्यांच औक्षण देखील केले.
7/7

आज दिवसभर सत्तार हे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
Published at : 01 Sep 2022 12:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























