एक्स्प्लोर
Amravati News: 55 किलो चॉकलेट पासून तयार केली राममंदिराची प्रतिकृति; अमरावतीत बघ्यांची एकच गर्दी
Amravati News: अमरावती येथील प्रसिद्ध असलेली रघुवीर स्वीट मार्टचे संचालक प्रियेश पोपट यांनी आपल्या स्वीट मार्टवर आज तब्बल 55 किलो असलेला राममंदिरची प्रतिकृति असलेला चॉकलेट केक बनवला.
(Photo Credit: एबीपी माझा अमरावती प्रतिनिधि)
1/10

ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती, तो क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपलाय.
2/10

सोमवार 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात (Ram Temple) प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळा संपन्न होणार आहे.
3/10

या सोहळ्याच्या निमित्याने अयोध्यानगरीसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे.
4/10

प्रत्येक रामभक्त आपआपल्या पद्धतीने प्रभूश्री राम चरणी आपली सेवा रुजू करतोय .
5/10

त्या पार्श्वभूमीवर अमरावती येथील प्रसिद्ध असलेली रघुवीर स्वीट मार्टचे संचालक प्रियेश पोपट यांनी आपल्या स्वीट मार्टवर आज तब्बल 55 किलो असलेला राममंदिरचा चॉकलेट केक बनवला.
6/10

या चॉकलेट केक मंदिराला तब्बल 6 कारागिरांनी चार दिवसात बनविले आहे.
7/10

या चॉकलेटचं राम मंदिर पाहण्यासाठी अमरावतीकरांनी एकच गर्दी केली आहे.
8/10

हा चॉकलेटचं राम मंदिर तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत प्रियेश पोपट यांनी घेतली आहे.
9/10

अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे.
10/10

मी तिथे जाऊ शकलो नाही तरी मी माझ्या कलेटतून रामलला चरणी वंदन करत असल्याचे ते म्हणाले
Published at : 21 Jan 2024 06:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























