एक्स्प्लोर
PHOTO : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने तब्बल 9 टन बुंदीच्या लाडूचा प्रसाद बनवला
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता अतिरिक्त भोजन व्यवस्थेसह साई भक्तांसाठी तब्बल 9 टन बुंदीचा लाडू प्रसाद बनवण्यात आला आहे.
Shirdi Sai Baba Ladoo Prasad
1/10
![नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता साई संस्थानकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता साई संस्थानकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
2/10
![अतिरिक्त भोजन व्यवस्थेसह साई भक्तांसाठी तब्बल 9 टन बुंदीचा लाडू प्रसाद बनवण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अतिरिक्त भोजन व्यवस्थेसह साई भक्तांसाठी तब्बल 9 टन बुंदीचा लाडू प्रसाद बनवण्यात आला आहे.
3/10
![सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत असतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत असतात.
4/10
![तर शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांची लाडू प्रसादाला विशेष पसंती असते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तर शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांची लाडू प्रसादाला विशेष पसंती असते.
5/10
![20 रुपयांत 3 लाडू मिळत असल्याने लाडू पाकिट घेण्यासाठी साई भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
20 रुपयांत 3 लाडू मिळत असल्याने लाडू पाकिट घेण्यासाठी साई भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात.
6/10
![यावर्षी नवीन वर्षानिमित्त होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता साई संस्थानकडून तब्बल 9 टन बुंदी लाडू प्रसाद बनवण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
यावर्षी नवीन वर्षानिमित्त होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता साई संस्थानकडून तब्बल 9 टन बुंदी लाडू प्रसाद बनवण्यात आला आहे.
7/10
![संस्थानच्या विविध स्टॉलवर हा प्रसाद भाविकांना उपलब्ध होणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
संस्थानच्या विविध स्टॉलवर हा प्रसाद भाविकांना उपलब्ध होणार आहे.
8/10
![साई मंदिरात गेलात आणि लाडूचा प्रसाद घेतला नाही तर तुमची शिर्डीची ट्रिप वाया गेली समजा.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
साई मंदिरात गेलात आणि लाडूचा प्रसाद घेतला नाही तर तुमची शिर्डीची ट्रिप वाया गेली समजा.
9/10
![हे लाडू शुद्ध तूप, ड्रायफ्रूट्स, मणुके आणि बेसनच्या बुंदीपासून बनवलेले असतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हे लाडू शुद्ध तूप, ड्रायफ्रूट्स, मणुके आणि बेसनच्या बुंदीपासून बनवलेले असतात.
10/10
![हे लाडू अतिशय चविष्ट असतात आणि कमी किमतीत मिळतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हे लाडू अतिशय चविष्ट असतात आणि कमी किमतीत मिळतात.
Published at : 30 Dec 2022 12:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)