एक्स्प्लोर
Ahilyanagar Rain : अहिल्यानगरच्या शेवगाव-पाथर्डीत आभाळ फाटलं! जामखेड रोडवरील पूल अक्षरशः वाहून गेला, अमराई नदीला शंभर वर्षानंतर पूर
Ahilyanagar Rain : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. विशेषतः शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे.
Ahilayanagar Rain
1/8

या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
2/8

यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
3/8

नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे.
4/8

विशेषतः शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे.
5/8

यामुळे जनावरे आणि शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
6/8

करंजी गावातील अमराई नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर आला आहे.
7/8

शेवगाव पाथर्डी भागामध्ये कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.
8/8

जामखेड रोडवर सारोळा बद्धी (ता. नगर) येथे पुलाचे काम सुरू असताना पावसामुळे पूल वाहून गेलाय.
Published at : 15 Sep 2025 12:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
























