एक्स्प्लोर
Ahilyabai Holkar Jayanti 2023: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298 वी जयंती, चोंडीतील भजन किर्तनाच्या कार्यक्रमात रमले आमदार रोहित पवार
Ahilyabai Holkar Jayanti 2023: अहिल्याप्रेमी चौंडीत दाखल होत आहेत. अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून नागरीक आले आहेत
Ahilyabai Holkar Jayanti 2023
1/10

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांची 298 वी जयंती त्यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथे आज पार पडत आहे.
2/10

मोठ्या संख्येने अहिल्याप्रेमी चौंडीत दाखल होत आहेत. अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून नागरीक आले आहेत
Published at : 31 May 2023 11:05 AM (IST)
आणखी पाहा























