एक्स्प्लोर
Ahmednagar News : एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी 600 जावयांचं कौतुक, अहमदनगरमध्ये एकत्रित केलं जावयाचं धोंडे जेवण
Ahmednagar News : प्रत्येक कुटुंबात हौसेनं केलं जाणारं हे धोंडे जेवण नगरच्या आगडगावमध्ये मात्र एकाच ठिकाणी करण्यात आलं आहे.
Ahmednagar News
1/10

यासंबंधीचा प्रस्ताव देवस्थान समितीच्या बैठकीमध्ये मांडण्यात आला होता.
2/10

सुरुवातील यामध्ये फक्त आगडगावमधील जावयांचं एकत्रित धोंडे जेवण घालण्याचं ठरवण्यात आलं होतं.
Published at : 06 Aug 2023 09:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
























