एक्स्प्लोर
शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी, देशभरातून जवळपास सात लाख भाविक दाखल होण्याची शक्यता
Shani Shingnapur : आज सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitru Amavasya 2023) आहे
shani shingnapur
1/9

अमावस्या शनिवारी आली असल्याने अहमदनगरच्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) येथे भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
2/9

आज देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक हे शनिशिंगणापूर येथे शनीदेवाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत
Published at : 14 Oct 2023 10:37 AM (IST)
आणखी पाहा























