एक्स्प्लोर

Mother's Day Gift : मदर्स दे ला आईसाठी घ्या , सर्वोत्तम सरप्राईज गिफ्ट !

Mother's Day Gift : आईला भेटवस्तू ही किती मोठी गोष्ट आहे,परंतु प्रेम, आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या भेटवस्तूपेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.

मदर्स डे दिवशी भेटवस्तू महत्वाच्या असतात कारण आईबद्दल प्रेम, कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. आईला भेटवस्तू ही किती मोठी गोष्ट आहे,परंतु प्रेम, आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या भेटवस्तूपेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.

1/7
दागिने: कोणत्याही स्त्रीला स्वतःला सजवण्याची खूप आवड असते.अशा परिस्थितीत,या मदर्स डेला तुम्ही तुमच्या आईसाठी कस्टमाइज्ड ज्वेलरी खरेदी करू शकता.  [Photo Credit : Pexel.com]

2/7
अल्बम किंवा स्क्रॅपबुक: चांगले क्षण कॅप्चर करून, तुम्ही अल्बम बनवू शकता आणि तुमच्या आईला देऊ शकता. तुमचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यात एक नोट देखील ठेवू शकता. तुम्ही स्क्रॅपबुक बनवूनही देऊ शकता. [Photo Credit : Pexel.com]

3/7
पार्लर-पॅम्पर सेशन: दिवसभर घरातील कामांतून ब्रेक घेतल्यानंतर आईला पार्लरमध्ये घेऊन जा. त्यांना तिथल्या स्पामध्ये घेऊन जा जेणेकरून त्यांना आरामशीर आणि ताजेतवाने वाटेल. मसाज पासून तर फेशियल करा. [Photo Credit : Pexel.com]

4/7
क्लास: जर तुमच्या आईला स्वयंपाक करायला आवडत असेल तर तिला प्रसिद्ध शेफ किंवा कुकिंग क्लासमध्ये सहभागी होण्यास सांगा. नवीन पाककृती आणि स्वयंपाकाचे तंत्र शिकणे त्यांच्यासाठी खूप मजेदार असू शकते. घरातील कामांतून वेळ काढून ती काहीतरी चांगलं शिकेल. [Photo Credit : Pexel.com]

5/7

6/7
त्यांना चांगले अन्न देणे म्हणजे दिवसभर त्यांचे लाड करणे. त्यांना थिएटर किंवा संग्रहालयात घेऊन जा जेणेकरून त्यांना चांगला वेळ मिळेल. त्याच्या या खास दिवशीते संस्मरणीय बनवा.[Photo Credit : Pexel.com]

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Horoscope Today 23 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Income Tax Raid At Pushpa 2 Director House: 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Horoscope Today 23 January 2025 : आजचा गुरुवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा गुरुवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget