एक्स्प्लोर
Beautiful Birds : हे आहेत जगातील 10 सर्वात सुंदर पक्षी
जगात असे काही पक्षी आहेत त्यांना जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांच्या श्रेणीतही स्थान देण्यात आले आहे.
हे आहेत जगातील 10 सर्वात सुंदर पक्षी. Pexel.com
1/11

या पृथ्वीवर प्राणी-पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती आहेत. त्यातील काही जमिनीवर तर काही पाण्याखाली राहतात. आणि आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या काही प्रजाती आहेत. काही दिसायला अतिशय आकर्षक आणि सुंदर असतात तर काही गोड आवाजही काढतात. जगात असे काही पक्षी आहेत त्यांना जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांच्या श्रेणीतही स्थान देण्यात आले आहे. हे पक्षी अतिशय सुंदर असतात, त्यामुळे लोकांना ते बघायला आवडतात.
2/11

गोल्डन फिजेंट: हा पक्षी प्रामुख्याने चीन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, आयर्लंड, न्यूझीलंड इत्यादी देशांमध्ये आढळतो. गोल्डन फिझंटचे वैशिष्ट्य म्हणजे याचे पंख कमी असल्याने ते मोठ्या उंचीवर उड्डाण करू शकत नाही, परंतु ते खूप वेगाने धावू शकतात .या पक्ष्याचे वय सुमारे ५ वर्षे असून त्याचे वजन ८०० ग्रॅमपर्यंत असते. याची उंची २६ इंचापर्यंत असते. या पक्ष्याची जास्त प्रमाणात शिकार होत असून या पक्ष्यांच्या प्रजाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
Published at : 20 Dec 2023 04:20 PM (IST)
आणखी पाहा























