एक्स्प्लोर

Low BP : उन्हाळ्यात रक्तदाब कमी होण्याचे हे आहे कारण...

Low BP : जाणून घ्या उन्हाळ्याचा रक्तदाबावर कसा परिणाम होतो.उन्हाळ्यात रक्त दबाव कमी असू शकतो.

उन्हाळ्यात खूप उष्णता असते.ज्याचा सर्वात जास्त परिणाम बीपीच्या रुग्णांवर होऊ शकतो.या दिवसात त्यांचा रक्तदाब कमी होऊ शकतो.

1/9
जाणून घ्या उन्हाळ्याचा रक्तदाबावर कसा परिणाम होतो.उन्हाळ्यात रक्त दबाव कमी असू शकतो. वास्तविक,जेव्हा तापमान वाढते  तेव्हा रक्तवाहिन्या उच्च तापमानामुळे रक्तवाहिन्या पसरू लागतात आणि रक्त दाब कमी होऊ लागतो. [Photo Credit : Pexel.com]

2/9
त्यामुळे बीपीच्या रुग्णांनी उन्हाळ्यात विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यांनी तब्येती संबंधी सावध असावे.त्यांनी नियमितपणे बीपीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. [Photo Credit : Pexel.com]

3/9
उन्हाळ्यात रक्तदाब कमी होण्याचे कारण : डिहायड्रेशन आणि कमी मीठ खाल्ल्यानेही बीपी कमी होऊ शकतो.त्यामुळे बीपी कमी असणाऱ्यांनी मिठाच्या सेवनाकडे लक्ष द्यावे. [Photo Credit : Pexel.com]

4/9
उन्हाळ्यात अति घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते,अशा स्थितीत पुरेसे पाणी न पिल्यास डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]

5/9
या ऋतूमध्ये जास्त घाम आल्याने शरीरात मीठ कमी होऊ लागते जे कमी रक्तदाबाचे कारण असू शकते.कारण मिठात सोडियम असते जे बीपी राखते, ज्याच्या कमतरतेमुळे समस्या वाढू शकते.[Photo Credit : Pexel.com]

6/9
उन्हाळ्यात रक्तदाब कसा असावा: आरोग्य तज्ञांच्या मते, प्रौढ व्यक्तीचा सामान्य रक्तदाब 120/80 मिमी एचजी असावा. म्हणजे सिस्टोलिक दाब 120  आणि डायस्टोलिक दाब 80  सामान्य मानला जातो.[Photo Credit : Pexel.com]

7/9
जेव्हा सिस्टोलिक दाब  (जास्त ) 130-139 मिमी एचजी असतो, तेव्हा तो स्टेज 1 हायपरटेन्शन मानला जातो, तर डायस्टोलिक दाब (कमी)80-89 मिमी एचजी असतो तो स्टेज 1 हायपरटेन्शन मानला जातो.[Photo Credit : Pexel.com]

8/9
स्टेज 2 उच्च रक्तदाब किंवा उच्च जेव्हा सिस्टोलिक दाब 140 मिमी एचजी आणि डायस्टोलिक दाब 90 मिमी एचजी किंवा त्याहून अधिक असतो.रक्तदाबाला हायपर क्रायसिस म्हणतात.[Photo Credit : Pexel.com]

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव

जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन

पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो

Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget