एक्स्प्लोर
Digital Eye strain : मोबाईल स्क्रीनचा अतिरेक? डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम; जाणून घ्या!
मोबाईल जास्त पाहिल्यास डोळ्यांवर ताण डोकेदुखी कोरडेपणा अस्पष्ट दृष्टी होऊ शकतेदैनिक स्क्रीन टाइम १–२ तासांपर्यंत मर्यादित ठेवा आणि डोळे मिचकावत राहा
Digital Eye strain ( photo credit : pinterst)
1/9

आजचे जग पूर्णपणे डिजिटल झाले आहे पण .जास्त वेळ मोबाईल वापरल्याने डोळ्यांवर ताण येतो
2/9

ज्यामध्ये डोकेदुखी, डोळे कोरडे होणे, अंधुक दिसणे आणि डोळे थकल्यासारखे वाटणे ही लक्षणे दिसून येतात
3/9

सतत निळ्या प्रकाशाच्या संपर्कात आल्याने डोळ्यांचे आरोग्य बिघडते, डोळे मिचकावणे कमी होते आणि झोपेवरही परिणाम होतो
4/9

असा निष्कर्ष अनेक डॉक्टरांनी काढला आहे मोबाईल फोन उच्च-ऊर्जा असलेला निळा प्रकाश सोडतात, जो डोळ्यांच्या रेटिनाच्या खोलवर जाऊन त्यांना नुकसान पोहोचवू शकतो
5/9

सतत मोबाईल पाहीतराहिल्याने डोळे कमी वेळा मिचकावले जातात,त्यामुळे डोळे कोरडे होतात
6/9

छोट्या स्क्रीनवर सतत लक्ष केंद्रित केल्याने डोळ्यांना थकवा येतो. मोबाईलचा डोळ्यांपासून योग्य अंतर न राखल्यास डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो.
7/9

डोळ्यांवरील ताणाची लक्षणे अशी आहेत कि डोकेदुखी, डोळे कोरडे होणे किंवा जळजळ होणे, अंधुक दिसणे किंवा अस्पष्ट दृष्टी, डोळ्यांमध्ये थकवा येणे, चक्कर येणे.
8/9

स्क्रीन वापर दिवसातून १-२ तासांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात डोळे कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक डोळे मिचकावत राहा.
9/9

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 03 Oct 2025 03:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























