एक्स्प्लोर

Ayodhya:अयोध्येत मल्टी लेव्हल पार्किंग,फूड कोर्टचं व्यवस्थापन, पुण्याच्या उद्योजकाकडे मोठी जबाबदारी

Ayodhya:अयोध्येत मल्टी लेव्हल पार्किंग,फूड कोर्टचं व्यवस्थापन, पुण्याच्या उद्योजकाकडे मोठी जबाबदारी,पुण्याच्या स्मार्ट सर्व्हिसेसची अयोध्येत स्मार्ट सेवा, बहुमजली फूड कोर्ट, पार्किंग उभारलं

Ayodhya:अयोध्येत मल्टी लेव्हल पार्किंग,फूड कोर्टचं व्यवस्थापन, पुण्याच्या उद्योजकाकडे मोठी जबाबदारी,पुण्याच्या स्मार्ट सर्व्हिसेसची अयोध्येत स्मार्ट सेवा,
बहुमजली फूड कोर्ट, पार्किंग उभारलं

Ayodhya Multi level parking management of food court Pune entrepreneur has big responsibility Marathi News (फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)

1/9
अयोध्या नगरीत तयार झाली आहे, मल्टी लेव्हल पार्किंग व्यवस्था ,पार्किंग व्यवस्थापनाचे काम मराठी उद्योजकाकडे देण्यात आले आहे. (फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)

2/9
मल्टी लेवल पार्किंग सोबत फूड कोर्ट ही तयार होणार ,आता मराठमोळ्या जेवणाची चव अयोध्येत  घेता येणार आहे.(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)

3/9
आयोध्या नगरी पूर्णपणे बदलतीये आणि त्यातच सोहळ्याच्या वेळी किंवा भविष्यात सुद्धा राम भक्तांची वाढती संख्या पाहता  वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पहिल्यांदाच अयोध्येत चार मजली मल्टी लेव्हल पार्किंगची सोय करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)

4/9
पुण्याच्या स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक आणि मराठी उद्योजक चंद्रकांत गायकवाड यांना या सगळ्या व्यवस्थापनाचा काम मिळाला आहे .

5/9
या ठिकाणी मल्टी लेवल पार्किंग सोबत रुफ टॉप  हॉटेल आणि फुड मॉलच  काम सुद्धा पूर्ण होत आहे.

6/9
स्मार्ट सर्विसेस लिमिटेड पुणे,महाराष्ट्रातील पहिली कंपनी जी अयोध्येत काम करतंय १ हजार वाहनांचे पार्किंग सोल्यूशन,रूपटॉप रेस्टॉरंट 28 फूडकोर्ट ज्यामध्ये प्रामुख्याने मराठी लोकांना फूटकोर्ट दिले जाणार यामुळं मराठी खाद्यपदार्थ अयोध्येतही मिळतील. (फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)

7/9
५० ते ६० हजार चौरस फूटांची जागा पाच मजली पार्किंग इमारत,२८ फूडकोर्ट हे १५ वर्षांसाठी चालवायला मिळाले आहे.(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)

8/9
जिथे आता राम भक्तांना मराठमोळ्या महाराष्ट्रीयन जेवणाची चव चाखता येईल, सोबतच अयोध्येत रोजगार निर्माण होईल.(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)

9/9
या तयार झालेल्या पार्किंग मध्ये 300 कार आणि 1100 दुचाकी  पार्क करण्याची व्यवस्था असेल .(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)

धार्मिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

Embed widget