एक्स्प्लोर
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीला सजले चिमुकले वारकरी; बोबड्या शब्दांत विठुरायाचा गजर
आषाढी एकादशीनिमित्त चिमुकले वारकरी सजले आहेत. त्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली आहे.
Ashadhi Ekadashi 2023
1/7

राज्यात सगळीकडे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे.
2/7

लाखो वारकरी पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत.
Published at : 29 Jun 2023 03:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















