एक्स्प्लोर
Diwali Rangoli 2024: दिवाळीसाठी खास सजवा तुमचं अंगण; पाहा नवनवीन डिझाईन्स!
हिंदू धर्मात रांगोळी अतिशय शुभ मानली जाते, त्याशिवाय कोणतीही पूजा सुरू होत नाही. यासोबतच रांगोळी घराची शोभा वाढवते.
Diwali Rangoli
1/10

जर तुम्हीही दिवाळी निमित्त चांगली रांगोळी डिझाइन शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही रांगोळी डिझाइन्स एकदा पाहाच..
2/10

या रांगोळ्या सुंदर आणि बनवायलाही सोप्या आहेत.
Published at : 31 Oct 2024 02:01 PM (IST)
आणखी पाहा























