एक्स्प्लोर
भारतातील पवित्र नद्यांमध्ये रात्री स्नान करण्यास मनाई? कारण तुम्हाला माहितीय...?
संपूर्ण भारतभरात नद्यांचं जाळं पसरलं आहे. नद्यांच्या काठावर अनेक गावं, शहरं वसलेली आहेत. आपली तहान भागवणाऱ्या नद्यांना आपल्या देशात पवित्र मानलं जातं.
Astro Tips
1/10

पुरातन काळापासून भारतात नद्यांना पवित्र मानलं जातं. धार्मिक मान्यतांनुसार, देशातील पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं आपण आपल्या आयुष्यात केलेली अनेक पापं धुवून निघतात आणि मन शुद्ध होतं.
2/10

आपल्या देशात नद्यांना मोक्षदायिनी म्हटलं जातं. काही खास प्रसंगी या नद्यांमध्ये स्नान करणं अत्यं शुभ मानलं जातं, परंतु, तुम्हाला माहितीय का? रात्री या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास मनाई केली जाते.. कारण माहितीय? जाणून घ्या...
Published at : 26 Oct 2024 01:13 PM (IST)
आणखी पाहा























