एक्स्प्लोर
चुकीच्या दिशेला घड्याळ लावलंत, तर तुमच्या आयुष्याचे काटे उलटे फिरतील; घरात लक्ष्मी नाराज होऊन, गरिबी आश्रय घेईल!
आपल्या प्रत्येकाच्या घरात घड्याळ असतं. आपलं आयुष्यच हल्ली घड्याळाच्या काट्यावर सुरू आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का? वास्तूशास्त्रानुसार, घरात घड्याळ लावण्याची देखील एक विशिष्ट जागा असते.
Astro Vastu Tips | Wall Clock
1/12

घड्याळ योग्य दिशेला लावणंही तितकंच महत्त्वाचं असत. पण जर तुम्ही घड्याळ चुकीच्या दिशेला लावलं, तर मात्र तुमच्या आयुष्याचे काटे उलटे फिरू शकतात. घरातील सगळी सुख-शांती नष्ट होऊन, घरात गरिबी राज्य करू शकते.
2/12

वास्तुशास्त्रानुसार, घरात योग्य दिशेला घड्याळ लावणं महत्त्वाचं असतं.
Published at : 16 Oct 2024 12:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक























