एक्स्प्लोर

Kojagiri Purnima 2022 : कोजागरी पौर्णिमा आणि खीर बनविण्याची परंपरा; वाचा महत्त्व

Kojagiri Purnima 2022 : कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. विशेष म्हणजे खीर बनविण्याची अनोखी परंपरा आहे.

Kojagiri Purnima 2022

1/8
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा (Kojagari Purnima 2022) म्हणतात. कोजागरी पौर्णिमेलाच काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) तर काही लोक कोजागर पौर्णिमा (Kojagar Purnima) असे म्हणतात.

2/8
कोजागरी पौर्णिमा शरद पौर्णिमा, आश्विन पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. या दिवशी कोजागरी पौर्णिमा 9 ऑक्टोबर (उद्या) रोजी साजरी केली जाणार आहे.

3/8
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. विशेष म्हणजे खीर बनविण्याची अनोखी परंपरा आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आसामसह देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये कोजागरी पूजा विधी करत साजरी केली जाते. पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मध्यरात्री पूजा केली जाते.

4/8
हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते. आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे.

5/8
अश्विन पौर्णिमा सुरू होते : 03.41 AM (09 ऑक्टोबर 2022, रविवार)  अश्विन पौर्णिमा संपेल : 02.25 AM (10 ऑक्टोबर 2022, सोमवार)

6/8
शरद पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवास करण्याची परंपरा आहे. सर्वप्रथम लक्ष्मी देवीसमोर धूप-दीप लावला जातो. त्यानंतर सुगंध, सुपारी. पान, अक्षता, फुले इत्यादी अर्पण केले जाते. रात्रीच्या सुमारास खीर बनवली जाते. अनेक ठिकाणी मध्यरात्री देवी लक्ष्मीला खीर अर्पण केली जाते. शिवाय चंद्राच्या प्रकाशात खीर भरलेले भांडे ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी त्याच भांड्यातील प्रसाद घरातील सदस्यांसह इतरांना वाटली जाते.

7/8
शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्णावस्थेत असतो, पावसाळ्यानंतर आकाशही स्वच्छ असते. आख्यायिकेनुसार रात्री तांदूळ-दुधाची खीर धातूच्या भांड्यात (तांबे किंवा पितळ नव्हे) ठेवून स्वच्छ कापडाने बांधून मोकळ्या आकाशात ठेवली जाते. चंद्राच्या प्रकाशात ठेवल्यानंतर ते खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

8/8
वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार, दुधामध्ये लैक्टिक अॅसिड असते, जे चंद्राच्या स्वच्छ किरणांपासून जंतूनाशक शक्ती प्रदान करते. यामुळे दमा, त्वचा रोग आणि श्वसनाच्या आजारात विशेष फायदा होतो, असे सांगितले जाते.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Pune Crime : प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 | टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा 05 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Mumbai Rain Update | मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल, नालेसफाईवरून राजकारण!IndraJeet Sawant on Waghnakh | लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीत? सावंतांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Pune Crime : प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली

Pangong Lake in eastern Ladakh : लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी

विधान परिषद निवडणुकीत एमआयएम कोणाच्या बाजूने, मविआ की महायुती? आमदार फारुख शाहांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...

Embed widget