एक्स्प्लोर

health benefits : जायफळ खाण्याचे चमत्कारी फायदे; तुम्हालाही उपयोगात येतील

(Photo Credit : Pixabay)

1/9
आपल्या देशाला विविध मसाल्यांची समृद्ध देणगी लाभली आहे. मसाल्यांचा वापर हा खाद्यपदार्थांपासून ते आरोग्याशी संबंधित समस्यांपर्यंत केला जातो.(Photo Credit  : Pixabay)

2/9
आपल्या स्वयंपाकघरात मसाल्यांना एक विशेष स्थान आहे, जिथे त्यांचा वापर आवश्यकतेनुसार केला जातो. (Photo Credit  : Pixabay)

3/9
या मसाल्यांपैकीच एक असलेले जायफळ अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते. जायफळाचा गोड वास हा आपल्याला मोहित करून टाकतो. जायफळ भले ही भारतातील असंख्य स्वयंपाकघरांमध्ये वापरले जात असले तरी त्याचे उत्पादन हे इंडोनेशियामधून केले जाते. (Photo Credit  : Pixabay)

4/9
इंडोनेशियामध्ये आढळणाऱ्या मायरिस्टिका या झाडापासून जायफळ मिळते. जवळजवळ सर्व मसाल्यांप्रमाणे, त्याचा वापर केवळ चव वाढवण्यासाठीच केला जात नाही तर ते अनेक औषधांमध्ये ही वापरले जाते. जायफळ हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.(Photo Credit  : Pixabay)

5/9
काही विशिष्ट पदार्थांमध्ये आपण जायफळचा वापर करत असतो. परंतु जायफळाचे आपल्या शरीरास खूप चमत्कारी फायदे होतात. (Photo Credit  : Pixabay)

6/9
जायफळमध्ये अनेक औषधी गुण असतात. पेन रिलिव्ह, पोटाचे दुखणे, शरीरातील घाण काढणे, रक्त शुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे व दातांची निघा राखणे, रक्त पुरवठा सुरळीत ठेवणे, त्वचा चमकावणे असे अनेक कार्य करते. (Photo Credit  : Pixabay)

7/9
जायफळ हा एक मसाला आहे, जो जायफळाच्या झाडापासून फळांच्या स्वरूपात आपल्याला मिळतो. त्याचे वैज्ञानिक नाव मायरिस्टिका फ्रॅग्रन्स (Myristica fragrans) आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जायफळाच्या झाडापासून दोन मसाले मिळतात त्यातील एक जायफळ आणि दुसरे जावित्री होय.(Photo Credit  : Pixabay)

8/9
मायरिस्टिकाच्या झाडापासून मिळणाऱ्या फळांच्या बियांना जायफळ असे म्हणतात. जायफळाच्या बिया या एक प्रकारच्या सालीने झाकलेल्या असतात, ज्याला जावित्री असे म्हणतात.(Photo Credit  : Pixabay)

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit  : Pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार

Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार

मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख

Embed widget