एक्स्प्लोर

Health tips : लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या 6 समस्या दूर करण्यासाठी प्या हळदीचा चहा

Turmeric Tea

1/7
हळदीचा चहा प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले कर्क्यूमिन कंपाऊंड अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. याच्या वापराने शरीरातील जळजळ, कोलेस्टेरॉल, मधुमेह इत्यादींवर नियंत्रण ठेवता येते. चला जाणून घेऊया हळदीचा चहा नियमित पिण्याचे कोणते फायदे आहेत.

2/7
हळदीचा चहा घेतल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते. मजबूत रोगप्रतिकारक शक्तीमुळे शरीराची अनेक रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.

3/7
मधुमेहाने ग्रस्त असलेले लोक हळदीचा चहा घेऊ शकतात. त्यामुळे शरीरात रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते. तसेच मधुमेहामुळे होणारी जळजळ कमी करता येते.

4/7
हृदयाशी संबंधित समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हळदीचा चहा प्या. याच्या मदतीने शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येतो. हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करते.

5/7
शरीराचे वाढते वजन कमी करण्यासाठी हळदीचा चहा प्या. यामुळे तुमच्या शरीराची वाढती जळजळ कमी होते. हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे.

6/7
यकृताशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हळदीचा चहा घेऊ शकता. हळदीचा चहा तुमच्या शरीराला डिटॉक्स करतो, जो यकृत निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो.

7/7
अल्झायमरसारख्या मानसिक आजारावर मात करण्यासाठी हळदीचा चहा प्या. (P.C. Freepik)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा

शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला

Beed Guardian Minister: बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवार मुंबईत येताच निर्णय होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी  मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापलेSupriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्यChandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
Beed Guardian Minister: बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवार मुंबईत येताच निर्णय होणार
Chhagan Bhujbal & Devendra Fadnavis : भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 

Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Embed widget