एक्स्प्लोर

धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 

बीड जिह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्येचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच, ठाणे जिल्ह्यातही अजनुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर भर रस्त्यात अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय.

ठाणे : बीड जिह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्येचे (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरण राज्यभर गाजत असतानाच, ठाणे जिल्ह्यातही अजनुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर भर रस्त्यात कार अडवून त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या धक्कादायक बाब म्हणजे या हल्यात माजी सरपंचाचे (Sarpanch) दोन्ही पाय तोडल्याने त्यांच्यावर कल्याण मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लखोरांवर गुन्हा दखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. कदम उघडे असे हल्ल्यात गंभीर झालेल्या माजी सरपंचाचे नाव असून त्यांच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली आहे. 

अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्हातील शहापूर तालुक्यातील कसारा भागात अजनुप ग्रामपंचायत असून या अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडा हे आपल्या कामानिमित्ताने घरून कार ने एकटेच काल (2 जानेवारी रोजी) सकाळी 10 वाजता निघाले होते. मात्र त्याच सुमारास अजनुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गायधरा गावाच्या माळरानातून कार जात असतानाच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार आडवली आणि कारवर दगडांचा मारा केला. त्यानंतर कारच्या आतमध्ये असलेले माजी सरपंच कदम उघडे यांना हल्लेखोरांनी कार बाहेर काढत बेदम मारहाण केली. 

माजी सरपंच उघडे यांच्यावर हल्ला का?

या मारहाणीत माजी सरपंचाचे दोन पाय जब्बर मार लागल्याने त्यांना शहापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोन पाय तुटल्याचे सांगितले यामुळे पुढील उपचारासाठी कल्याण येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी कसारा  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अज्ञात हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहे.  माजी सरपंच उघडे यांच्यावर हल्ला का? आणि कशामुळं झाला याचे कारणही आरोपी पकडल्यानंतर समोर येणार असल्याचं सांगणात आले. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश गावित  यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच आरोपीला अटक केली जाणार असल्याचे सांगितले असून पुढील तपास कसारा पोलीस करत असल्याचेही सांगितले आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक, निर्णयामागचे कटू सत्य समोर
14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; उच्चशिक्षित तरुणावर रिक्षा चालवण्याची वेळ; निर्णयामागचे कटू सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला,  मराठी तरुणाविरोधात तक्रार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक, निर्णयामागचे कटू सत्य समोर
14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; उच्चशिक्षित तरुणावर रिक्षा चालवण्याची वेळ; निर्णयामागचे कटू सत्य समोर
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
Embed widget