एक्स्प्लोर

Primary Symptoms Of Heart Attack : हृदयविकाराच्या एक महिना आधी शरीरात दिसू लागतात 'हे' बदल; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Symptoms Of Heart Attack

1/8
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या कामाच्या ताणाबरोबरच आजाराकडेही दुर्लक्ष केलं जात आहे. खरंतर, अनेक विकार आपल्याला होत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि हे आजार वाढत जातात. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा झटका ही आता सामान्य बाब झाली आहे.

2/8
हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी आपले शरीर आपल्याला अनेक संकेत देत असतात. या संकेतांकडे जर तुम्ही गांभीर्याने लक्ष दिले तर तुम्ही हा धोका टाळू शकता. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे महिला आणि पुरुषांमध्ये सारखीच असतात, परंतु महिलांमध्ये ही लक्षणे ओळखणे पुरुषांपेक्षा अधिक कठीण असते.

3/8
आजच्या काळात अगदी 24 वर्षांच्या तरूणालाही हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागतोय. हृदयविकाराचा झटका कोणालाही कुठेही आणि कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत आपण याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.

4/8
छातीत जळजळ होण्याची समस्या, ज्याकडे लोक आम्लपित्त म्हणून दुर्लक्ष करतात. धाप लागणे, सतत थकवा जाणवणे, चक्कर येणे, अनियंत्रित रक्तदाब, छातीत दुखणे, छातीत सतत धडधडणे. ही लक्षणे तुम्हाला दिसू लागतात.

5/8
छातीत सोम्य दुखणे, अस्वस्थता निर्माण होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घाम येणे ही काही सामान्य लक्षणे आहेत. ज्याकडे लोक सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. तसेच यावर उपाय म्हणून काही लोक पेन किलरच्या गोळ्या खाऊन झोपतात. परंतु ही सामान्य समस्या नसून हा सौम्य हृदयविकाराचा झटका असू शकतो.

6/8
हृदयविकाराच्या झटक्याची जी लक्षणे बहुतेकांना माहीत असतात, जसे की छातीत तीव्र वेदना होणे, चक्कर येणे आणि पडणे इ. ही सर्व लक्षणे तीव्र झटका आल्यानंतर येतात.

7/8
स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुषांइतकी स्पष्ट नसतात. हार्मोनल बदलांमुळे वारंवार दिसणारी लक्षणं ही आहेत. त्यामुळे महिलांमध्ये सायलेंट हार्ट अटॅक आणि हार्मोनल बदल या लक्षणांबाबत संभ्रम आहे. तथापि, स्त्रियांमध्ये देखील पुरुषांप्रमाणेच हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसतात.

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीकाSomnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget