एक्स्प्लोर

Beauty Tips: आठवडाभरात बदलतील तुमच्या त्वचेचा रंग हे घरगुती उपाय, फक्त असा करा वापर!

चला तर मग जाणून घेऊया आठवड्याभरात त्वचा उजळण्यासाठी काही घरगुती उपाय!

सुंदर त्वचेची गरज फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांनाही असते, पण आपण ज्या प्रकारची जीवनशैली जगत आहोत आणि खात आहोत त्याचा परिणाम केवळ आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही होत आहे. (Photo Credit : pexels )

1/10

2/10
परिणामी, अकाली वृद्धत्व केवळ चेहऱ्यावर डाग आणि चमक दर्शवित नाही. अशावेळी काही घरगुती उपाय या समस्येवर मात करू शकतात.(Photo Credit : pexels )

3/10
स्किनकेअरच्या नावाखाली रोज अर्धा तास त्वचेचे लाड करण्याची गरज आहे, असे अनेकांना वाटते, पण तसे अजिबात नाही. जास्त नाही, रुटीनमध्ये क्लिंजिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करून ही तुम्ही चेहरा चमकदार ठेवू शकता. (Photo Credit : pexels )

4/10
पण जर तुम्ही हे करू शकत नसाल आणि आठवड्याभरात चमकदार त्वचा हवी असेल तर येथे दिलेले उपाय उपयुक्त ठरू शकतात. (Photo Credit : pexels )

5/10
टोमॅटो आपल्या निस्तेज त्वचेवर त्वरित चमक आणू शकतो. जर आपण आठवडाभर दररोज याचा वापर केला तर आपल्याला त्वचेच्या पोतातील बदल जाणवू शकाल. फक्त टोमॅटोचा एक छोटा सा तुकडा घ्या आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर चोळा. त्यानंतर १५ मिनिटे ठेऊन पाण्याने चेहरा धुवून घ्या.(Photo Credit : pexels )

6/10
आठवड्यातून दोन ते तीन वेळा कॉफी चा वापर करून चेहऱ्याचा रंग ही सुधारता येतो. यासाठी कॉफी पावडरमध्ये खोबरेल तेलाचे काही थेंब घालून त्याद्वारे चेहरा स्क्रब करावा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी दूर होतात, ज्यामुळे चेहऱ्याची चमक वाढते. (Photo Credit : pexels )

7/10
त्वचेची चमक वाढवण्यासाठी बेसनाचा वापर हा खूप जुना मार्ग आहे. यामुळे चमक तर वाढतेच पण त्वचा मुलायम ही दिसते. यासाठी बेसनात चिमूटभर हळद घालून दही, कच्चे दूध किंवा गुलाबपाणी वापरून पेस्ट तयार करू शकता. चेहऱ्यावर लावा आणि थोडे कोरडे होऊ द्या, नंतर नॉर्मल पाण्याने धुवा. याचा वापर तुम्ही रोज करू शकता.(Photo Credit : pexels )

8/10
एका बाऊलमध्ये साखर, ओटमील घ्या आणि त्यात खोबरेल तेल घाला. हा अतिशय चांगला स्क्रब आहे, ज्याचा वापर करून त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि चेहऱ्याची नैसर्गिक चमकही वाढते. (Photo Credit : pexels )

9/10
झटपट चमक वाढवण्यासाठी पपई देखील एक प्रभावी फॉर्म्युला आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्क्रब केल्यानंतर पपईपासून बनवलेला फेस मास्क वापरा आणि मग त्याचा परिणाम पाहा. हा मास्क बनवण्यासाठी पपईच्या लगद्यात लिंबाचा रस घाला. चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या नंतर चेहरा नॉर्मल पाण्याने धुवा.(Photo Credit : pexels )

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran Girl Arrest : राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Jandhan Yojana: जनधन योजनेतील 11 कोटी बँक खाती निष्क्रिय, सातत्यानं संख्येत वाढ सुरुच, सर्वाधिक खाती कोणत्या बँकेत?
जनधन योजनेच्या निष्क्रिय खात्यांच्या संख्येत वाढ सुरुच, डिसेंबर 2024 पर्यंत संख्या 11 कोटींवर, आकडेवारी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full Speech : बारामती अर्धी झोपलेली असताना काम करतो, हशा-टाळ्यांनी गाजलेलं दादांचं भाषणDyaneshwari Munde : CDR काढा...आम्हाला न्याय द्या! महादेव मुंडेंच्या पत्नीचा आक्रोश..Sanjay Raut PC : अमित शाह महाराष्ट्र फोडायला निघालेत, बदनामी करायला इकडे येतातMumbai Jan Aakrosh Morcha : Santosh Deshmukh , Somnath Suryawanshi प्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran Girl Arrest : राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Jandhan Yojana: जनधन योजनेतील 11 कोटी बँक खाती निष्क्रिय, सातत्यानं संख्येत वाढ सुरुच, सर्वाधिक खाती कोणत्या बँकेत?
जनधन योजनेच्या निष्क्रिय खात्यांच्या संख्येत वाढ सुरुच, डिसेंबर 2024 पर्यंत संख्या 11 कोटींवर, आकडेवारी समोर
Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार,  मुंबईच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या अडचणींचा डोंगर वाढला, जम्मू काश्मीरचा पलटवार, शार्दूल ठाकूर गोलंदाजीच्या जोरावर संघाला वाचवणार?
Allahabad High Court on Live in Relationship : 'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Embed widget