Sanjay Raut PC : अमित शाह महाराष्ट्र फोडायला निघालेत, बदनामी करायला इकडे येतात
Sanjay Raut PC : अमित शाह महाराष्ट्र फोडायला निघालेत, बदनामी करायला इकडे येतात
ठीक है यहाँ लेकर आयेंगे, इवेंट करेंगे,... दाऊद को लाए? दाऊद छोटा शकील को लाए? नीरव मोदी, मेहूल चॉक्सी उनको लेके आये? दाऊदलाही आणणार होते, शकीललाही आणणार होते,- राऊत न्यायालयीन प्रक्रिया आहे अशा न्यायालयीन प्रक्रिया सुरूच असतात अजून नीरव मोदी ला आणायचं आहे दाऊद ला आणायचं आहे, टायगर मेनन ला आणायचं आहे.... यादी मोठी आहे ऑन अमित शाह अमित शाह महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राची बदनामी करतात अमित शाह जन्माला आले नव्हते तेव्हापासून महाराष्ट्र देशाचा स्वाभिमान अमित शाह बोलले म्हणून विश्वास ठेवायची गरज नाही धनंजय गाडगीळांपासून राज्यात सहकाराचं काम सुरू यशवंतराव चव्हाण, शरद पवारांपर्यत सहकार चळवळीत योगदान दिलं गुजरातमधील सहकारी बँकांमध्ये मोठे घोटाळे अमित शाह शेअर मार्केटमधले व्यापारी, म्हणून शाहांना सहकारातलं कळणार नाही ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आल्यास या सगळ्यांना जमागोटे देऊ आणि ७२ तास शौचालयात बसवू अमित शाह महाराष्ट्र तोडायला निघालेत शाहांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर पाय ठेवला आहे एकनाथ शिंदे लाचार आहेत- राऊत एकनाथ शिंदेंना दिल्लीतून जमालगोटा मिळतो पण एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहे मग त्यांना उत्तर द्यायची गरज नाही एकनाथ शिंदे किस झाड की पट्टी आहे अमित शाह जमालगोटा कोणाला देणार आहे हे पाहूया हे सरकार अत्यंत गोंधळलंय ठाण्यातल्या मंत्र्यांचं काय चालू आहे आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे देवेंद्र फडणवीस यांचे सरकारवर नियंत्रण नाही संजय राऊतांचा हल्लाबोल मुंबई राजधानी आहे स्वागत आहे, अशा घटनेचा आवाज उठविला जात आहे, या घटनेचे शिंतोड उडविले जात आहेत ऑन वाल्मिक कराड संपत्ती याआधी प्रफुल पटेल यांची संपत्ती जप्त झाली होती ती सोडवली ना ऑन तहवूर राणा न्यायालयीन प्रक्रिया आहे अश्या न्यायालयीन प्रक्रिया सुरूच असतात अजून मेहुल चौकशी ,नीरव मोदी ला आणायचं आहे यांनी देश लुटला ते भाजप पक्षाचे लोक आहेत.... दाऊद ला आणायचं आहे टायगर मेनन ला आणायचं आहे यादी मोठी आहे ऑन अमित शाह सहकार क्षेत्र अमित शाह महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्रातील नेत्यांवर चिखल फेक करण्यासाठी आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी अमित शाह हे सहकार मंत्री आहे पण अमित शाह जन्मला आलेल नव्हते तेव्हा पासून या. देशाचं सहकार मोठं आहे अमित शाह म्हणतात ते काय मोठ नाही जे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षात आहे त्यांना फोडण्यासाठी आपल्याकडे असलेल्या सहकार कारखान्याचे संचालक यांच्यावर खोटे गुन्हा दाखल केले आणि दबाव आणले अनेक कारखानदार या महाराष्ट्रात दिल्लीला बोलविले जाते कारखान दार यांच्यावर दबाव आणला जात आहे ही मोडस ऑपरेंडी आहे कोविड काळात गुजरात मधील सहकार बँकेत घोटाळे झाले हे जगाला माहित आहे एक कारखाना बंद पडला तर हजार कुटुंबाचे नुकसान केले जाते ऑन एकनाथ शिंदे-ठाकरे गट टीका अमित शाह हे भाजप नेते आहे त्यावर टीका केली पण एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहे मग त्यांना उत्तर द्यायची गरज नाही एकनाथ शिंदे किस झाड की पट्टी आहे अमित शाह जमालगोटा कोणाला देणार आहे हे पाहूया जमालगोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका तुम्हाला ed चा जमालगोटा अमित शहा यांनी दिला म्हणून तुम्ही पक्षातून फुटके .. ed ,cbi दोन तासासाठी आमच्याकडे आले तर आम्ही तुम्हाला जमाल गोटा देऊ आणि ७२ तास संडासात बसवू अमित शहा यांच्या बाजूने पोपट पंची सुरू आहे.. अमित शाह महाराष्ट्र तोडायला निघाले आहे, अस्मितेवर पाय ठेवला आहे दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना जमालगोटा दिला जात आहे ते तोंडातून उलट्या करत आहे..ते लाचार आहे ऑन st दर वाढ हे सरकार अत्यंत गोंधळलेल्या बाजूने आहे ठाण्याचे मंत्री त्यांचे काय चालू आहे आप आपल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार वर नियंत्रण नाही .जर त्यांचा नियंत्रण असतं तर दोन पालकमंत्री स्थगिती देण्याचा निर्णय त्यांच्यावर्ती आले नसते... ऑन संतोष देशमुख मोर्चा मुंबई राजधानी आहे स्वागत आहे अश्या घटनेचा आवाज उठविला जात आहे या घटनेचे शिंतोडे सरकार वर उडविले जात आहे वाल्मीक कराड संपती-जप्ती या आधी सुद्धा प्रफुल पटेल यांची संपत्ती जप्त झाली होती ती सोडवली इतर सुद्धा काही लोक आहेत त्यांच्या संपत्ती वरती जप्तीच्या नोटीस आल्या होत्या आणि आता ते भाजपमध्ये गेले वाल्मिकी कराड तात्पुरता झाल असेल उद्या हा त्यांच्याच पक्षातील माणूस आहे प्रफुल पाटील यांचीही संपत्ती जप्त झाली होती साडेतीनशे कोटीची अख्खी यादी आहे कोणाकोणाची संपत्ती जप्त झाली होती आणि मग भाजपमध्ये गेल्यावर कशी मोकळी झाली उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकी कराड परत संत होणार भाजप हा त्याला संत पदाचा दर्जा देणार महा मंडलेश्वर करेल.