एक्स्प्लोर

Sleeping on the floor : ' जमिनीवर झोपणे 'आरोग्यासाठी असे आहे फायदेशीर !

Sleeping on the floor : जमिनीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत.जमिनीवर झोपल्यास होणारे चांगले फायदे जाणून घ्या...

Sleeping on the floor [Photo Credit : Pexel.com]

1/10
आजपासूनच जमिनीवर झोपायला सुरुवात करा. जमिनीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत. जमिनीवर झोपल्यास होणारे चांगले फायदे जाणून घ्या... [Photo Credit : Pexel.com]

2/10
तुमच्या पाठीत जडपणा आणि वेदना होतात का? किंवा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर पाठदुखीने त्रस्त आहात तर जमिनीवर झोपल्यास फायदा होईल. [Photo Credit : Pexel.com]

3/10
जमिनीवर झोपल्याने मणक्यातील वेदना , कडकपणा कमी होतो मणक्याचा भाग ठीक राहील.. जेव्हा तुम्ही मऊ गादीवर झोपता तेव्हा तुमचा पाठीचा कणा कडक होतो. ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो.  [Photo Credit : Pexel.com]

4/10
जमिनीवर झोपल्याने खांदा दुखण्यापासून खूप आराम मिळतो. यामुळे पाठदुखी आणि मानदुखीपासून आराम मिळतो स्नायूंना आराम मिळतो.  [Photo Credit : Pexel.com]

5/10
जे लोक जमिनीवर झोपतात त्यांची मुद्रा चांगली असते आणि पाठदुखीही कमी होते. [Photo Credit : Pexel.com]

6/10
जमिनीवर झोपल्याने शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. [Photo Credit : Pexel.com]

7/10
अंथरुणावर झोपल्याने शरीरातील उष्णता वाढते त्यामुळे शरीराचे तापमान वाढू लागते. [Photo Credit : Pexel.com]

8/10
जमिनीवर झोपल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि रक्तदाब सुरळीत राहतो त्यामुळे ताण कमी होतो.[Photo Credit : Pexel.com]

9/10
पाठीचा कणा मध्यवर्ती मज्जासंस्थेशी जोडलेला असतो. त्याचा थेट संबंध मेंदूशी असतो.ह्याचा मेंदू च्या आरोग्यासाठी देखील फायदा होतो .  [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळेSupriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळेAjit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?

Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Ajit Pawar in Beed: तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच, अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच, DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा

Embed widget