एक्स्प्लोर
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी जिरे की धन्याचे पाणी जास्त फायदेशीर काय , जाणून घ्या!
आज आपण जाणून घेणार आहोत वजन कमी करण्याचे काही घरगुती उपाय आणि फायदे!
![आज आपण जाणून घेणार आहोत वजन कमी करण्याचे काही घरगुती उपाय आणि फायदे!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/b6d9ef904b724626977559491ac8b59a1709196249187737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वजन कमी करणे हे एक अवघड काम आहे यात शंका नाही, परंतु खाण्यापिण्यावर नियंत्रण आणि व्यायामाच्या मदतीने आपण हा कठीण प्रवास कमी दिवसात पार करू शकता. (Photo Credit : pexels )
1/9
![वजन कमी करणे हे एक अवघड काम आहे यात शंका नाही, परंतु खाण्यापिण्यावर नियंत्रण आणि व्यायामाच्या मदतीने आपण हा कठीण प्रवास कमी दिवसात पार करू शकता. (Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/2f7324569ae6d339f22decad749aa7173ea0d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वजन कमी करणे हे एक अवघड काम आहे यात शंका नाही, परंतु खाण्यापिण्यावर नियंत्रण आणि व्यायामाच्या मदतीने आपण हा कठीण प्रवास कमी दिवसात पार करू शकता. (Photo Credit : pexels )
2/9
![वजन कमी करण्यासाठी जिरे आणि धन्याचे पाणी खूप प्रभावी मानले जाते, परंतु कोणते जास्त फायदेशीर आहे, याबद्दल अनेकदा संभ्रम असतो. त्याबद्दल जाणून घेऊया येथे.(Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/d59c8d51a97473f4d38689b6cf940aadb0135.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वजन कमी करण्यासाठी जिरे आणि धन्याचे पाणी खूप प्रभावी मानले जाते, परंतु कोणते जास्त फायदेशीर आहे, याबद्दल अनेकदा संभ्रम असतो. त्याबद्दल जाणून घेऊया येथे.(Photo Credit : pexels )
3/9
![वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण आणि रोज थोडा व्यायाम करणं गरजेचं आहे आणि या दोन गोष्टींकडे लक्ष दिलं तर आठवडाभर शरीरात होणारे बदल तुम्ही पाहू शकाल आणि अनुभवू शकाल यात शंका नाही. (Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/5d5d4a3f53fffac01a9d12d9fac2613c64593.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण आणि रोज थोडा व्यायाम करणं गरजेचं आहे आणि या दोन गोष्टींकडे लक्ष दिलं तर आठवडाभर शरीरात होणारे बदल तुम्ही पाहू शकाल आणि अनुभवू शकाल यात शंका नाही. (Photo Credit : pexels )
4/9
![शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी लिंबू, जिरे आणि धन्याचे पाणी खूप प्रभावी आहे, असेही काही तज्ञांचे म्हणणे आहे. हे घरगुती उपायही खूप प्रभावी मानले जातात. जे आपल्याला कमी वेळ आणि चांगले परिणाम देतात. धने आणि जिऱ्याच्या पाण्याबाबत अनेकदा संभ्रम असतो की काय जास्त फायदेशीर आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत. (Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/507c311b4aea04506b9e57017236e4763f529.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी लिंबू, जिरे आणि धन्याचे पाणी खूप प्रभावी आहे, असेही काही तज्ञांचे म्हणणे आहे. हे घरगुती उपायही खूप प्रभावी मानले जातात. जे आपल्याला कमी वेळ आणि चांगले परिणाम देतात. धने आणि जिऱ्याच्या पाण्याबाबत अनेकदा संभ्रम असतो की काय जास्त फायदेशीर आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत. (Photo Credit : pexels )
5/9
![जिऱ्याचे पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते. जे वजन कमी करण्यासाठी आवश्यक घटक आहे. जिऱ्याचे पाणी देखील एक उत्तम डिटॉक्स वॉटर आहे. म्हणजेच ते पिल्याने शरीरातील अशुद्धीही दूर होतात. यात अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. (Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/122cb2ff03435307c716aa55998fe5747851b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिऱ्याचे पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते. जे वजन कमी करण्यासाठी आवश्यक घटक आहे. जिऱ्याचे पाणी देखील एक उत्तम डिटॉक्स वॉटर आहे. म्हणजेच ते पिल्याने शरीरातील अशुद्धीही दूर होतात. यात अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. (Photo Credit : pexels )
6/9
![धन्याच्या छोट्या बिया देखील अनेक पोषक तत्वांचा खजिना आहेत. जे केवळ वजन कमी करण्यातच उपयुक्त नाही तर खराब कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित करू शकते. (Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/b560c1eb4121a9c62cb4fa3a29be927c4d483.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धन्याच्या छोट्या बिया देखील अनेक पोषक तत्वांचा खजिना आहेत. जे केवळ वजन कमी करण्यातच उपयुक्त नाही तर खराब कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित करू शकते. (Photo Credit : pexels )
7/9
![याव्यतिरिक्त, धन्यामध्ये फिनोलिक संयुगे असतात, जे कोलेस्टेरॉलसह रक्तातील साखर नियंत्रित करतात. याशिवाय धने निरोगी चरबी आणि इतर पोषक द्रव्ये चांगल्या प्रकारे शोषून घेते. जे तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे.(Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/b5442776d7b3c23f2205fa3cfd1185157ba15.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याव्यतिरिक्त, धन्यामध्ये फिनोलिक संयुगे असतात, जे कोलेस्टेरॉलसह रक्तातील साखर नियंत्रित करतात. याशिवाय धने निरोगी चरबी आणि इतर पोषक द्रव्ये चांगल्या प्रकारे शोषून घेते. जे तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे.(Photo Credit : pexels )
8/9
![फायद्यांनुसार तुम्ही धन्याचे पाणी निवडू शकता, पण वजन कमी करून शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर हे दोन्ही एकत्र करून काढा तयार करा. ज्यामुळे आरोग्याला दुहेरी फायदा होईल. सकाळी रिकाम्या पोटी ते पिण्यास सुरुवात करा आणि आरोग्याबरोबर त्वचेच्या समस्याही कशा दूर होऊ लागतील ते पहा.(Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/3ba1f1ef814fd51783f919759df8a26154dfa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फायद्यांनुसार तुम्ही धन्याचे पाणी निवडू शकता, पण वजन कमी करून शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर हे दोन्ही एकत्र करून काढा तयार करा. ज्यामुळे आरोग्याला दुहेरी फायदा होईल. सकाळी रिकाम्या पोटी ते पिण्यास सुरुवात करा आणि आरोग्याबरोबर त्वचेच्या समस्याही कशा दूर होऊ लागतील ते पहा.(Photo Credit : pexels )
9/9
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/347ce73ed34bb2fea41861be50e373e062bb0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )
Published at : 29 Feb 2024 03:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नाशिक
करमणूक
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)