एक्स्प्लोर
Summer Drink : बडीशेप सरबत उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवते, तसेच इतरही अनेक फायदे!
आज आम्ही तुमच्यासाठी एक सरबत घेऊन आलो आहोत जे उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम पेय आहे आणि यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
उन्हाळ्यात उष्माघात, डिहायड्रेशन आणि अतिसाराला बळी पडू नये तर काही खास खबरदारी घ्या, त्यापैकी एक म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नये आणि शरीर थंड ठेवावे, पण एसीमध्ये बसून थंड पाणी पिल्याने चालणार नाही, यासाठी आहारात काही खास पदार्थ आणि पेयांचा समावेश करा, त्यापैकी एक म्हणजे बडीशेप सरबत .(Photo Credit : pexels )
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7
7/7
Published at : 07 Apr 2024 03:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement