एक्स्प्लोर

Aloe vera Juice for Health : एक ग्लास कोरफडीचा रस प्या आणि मिळवा ढीगभर फायदे!

Aloe vera Juice for Health :नाहीत. कोरफडीमध्ये काही गुणधर्म आहेत जे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. एक ग्लास कोरफडीचा रस अनेक मोठ्या आजारांपासून तुमचा बचाव करू शकतो.

Aloe vera Juice for Health

1/10
खरं तर, कोरफड हा त्वचेसाठी खूप चांगला मानला जातो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याचा रस देखील खूप फायदेशीर आहे. [Photo Credit : Pexel.com]

2/10
कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कोरफड जेल किंवा कोरफड  त्वचेवर लावल्याने चमकणारी त्वचा आणि लांब काळे केस येतात. [Photo Credit : Pexel.com]

3/10
परंतु त्याचे फायदे केवळ शरीराबाहेर मर्यादित नाहीत . कोरफडीमध्ये काही गुणधर्म आहेत जे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत . एक ग्लास कोरफडीचा रस अनेक मोठ्या आजारांपासून तुमचा बचाव करू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या रोगांवर कोरफडीचा रस प्रभावी ठरू शकतो . [Photo Credit : Pexel.com]

4/10
तोंडाच्या अल्सरचा त्रास कमी :   यामुळे तोंडाच्या अल्सरचा त्रासही कमी होतो. अँटी-व्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांव्यतिरिक्त, कोरफड मध्ये अमीनो अॅसिड आणि जीवनसत्त्वे B1, B2, B6 आणि C असतात जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात . कोरफडीचा रस तोंडाच्या आतील अल्सर बरा करतो . [Photo Credit : Pexel.com]

5/10
कोरड्या त्वचेसाठी :  थंडीच्या वातावरणात त्वचा अनेकदा कोरडी होते . यासाठी एलोवेरा जेल लावणे फायदेशीर ठरू शकते . पण त्याचा ज्यूस जरी प्यायला तरी त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल . [Photo Credit : Pexel.com]

6/10
अॅनिमिया : शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अॅ निमिया होतो. अशा वेळी कोरफडीचा रस नियमित सेवन केल्यास आराम मिळू शकतो. कोरफड तुमच्या शरीरात लाल रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करते .  [Photo Credit : Pexel.com]

7/10
बद्धकोष्ठतेपासून आराम  मिळतो : जर तुम्हाला बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होत असेल तर एक ग्लास कोरफडीचा रस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो . यामध्ये अँथ्राक्विनोन नावाचे संयुग असते जे या आजारात फायदेशीर असते . [Photo Credit : Pexel.com]

8/10
रोग प्रतिकारशक्ती साठी : चांगले आरोग्य राखण्यासाठी, रोग प्रतिकारशक्तीची पातळी योग्य असणे आवश्यक आहे . कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे अनेक रोग होऊ शकतात . यासाठी तुम्ही कोरफडीचा रस घेऊ शकता . [Photo Credit : Pexel.com]

9/10
वजन कमी करण्यासाठी : कोरफड सुद्धा तुमचे वजन कमी करण्यास मदत करते . खाण्यापूर्वी कोरफडीचा रस सेवन केल्यास तुमचे वजन कमी होऊ शकते . रोज एक चमचा कोरफडीचे सेवन करून तुमची पचनक्रिया सुधारू शकते . [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!

Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधनसकाळी ८ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 25 January 2025Thane Station Washroom : कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे थेट शौचालय बंद, ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास

Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Walmik Karad Beed: वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली, एसआयटीने डेटा काढला, कोर्टात परवानगीचा अर्ज
मोठी बातमी: वाल्मिक कराडला 'मकोका'पेक्षा मोठा झटका; एसआयटी सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
Embed widget