एक्स्प्लोर

Street Food: पाणीपुरी खाण्याने शरीराला मिळतात 'हे' फायदे; पाहा...

Panipuri Benefits: तिखट आणि चटपटीत पाणीपुरी तर सगळ्यांनीच खाल्ली असेल, बऱ्याच जणांना पाणीपुरी फार आवडते. तर बरेच जण असे असतात ज्यांना पाणीपुरी अनहेल्दी वाटते आणि ते पाणीपुरी खाणं टाळतात.

Panipuri Health Benefits

1/6
जर तुम्ही स्वच्छ जागेवरुन पाणीपुरी खात असाल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा कोणताही वाईट परिणाम होणार नाही.  पण जर तुम्ही अस्वच्छ ठिकाणी किंवा अस्वच्छतेने बनवलेली पाणीपुरी खाल्ली तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

2/6
खूप कमी लोकांना माहिती असेल की पाणीपुरी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घेऊया पाणीपुरी खाल्ल्याने मिळत असलेल्या फायद्यांबद्दल.

3/6
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्नात असाल तर तुम्ही बिना विचार करता पाणीपुरी खाऊ शकता. कारण त्यात रवा, बटाटे, पाणी, पुदिना, काळे मीठ, जिरे आणि चिंच यांसारखे घटक मिसळलेले असतात, जे आरोग्यास धोका पोहोचवत नाहीत.

4/6
पोटाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी देखील पाणीपुरी प्रभावी ठरू शकते. पाणीपुरी खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

5/6
मधुमेहाचे रुग्णही पाणीपुरी खाऊ शकतात. कारण त्यात जिरे, काळी मिरी इत्यादी शक्तिशाली मसाले मिसळले जातात, जे आरोग्यासाठी अनेक फायदे देतात.

6/6
कोलेस्टेरॉलच्या समस्येशी झगडणाऱ्या लोकांसाठीही पाणीपुरी फायदेशीर आहे. कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यासाठी पाणीपुरी तुम्हाला खूप मदत करू शकते.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget