एक्स्प्लोर

Health Tips : येणाऱ्या नवीन वर्षात निरोगी राहायचंय? मग 'या' चाचण्या अवश्य करून घ्या

डॉक्टर सांगतात की, आपल्या निरोगी आरोग्यासाठी स्त्री असो वा पुरुष यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ठराविक वयानंतर, म्हणजेच 30, 40, 50 वर्षानंतर काही महत्त्वाच्या चाचण्या करायलाच हव्या.

If you want to stay healthy in the coming year then these tests must be done Pexel.com

1/10
कोणत्याही व्यक्तीचे वय जसजसे वाढत जाते, तसतशी त्याच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. मात्र रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणे म्हणजे तो केव्हाही लहान-मोठ्या आजारांना बळी पडू शकतो. त्यामुळे खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो ,असं अनेकदा म्हटल्या जाते . मग प्रश्न असा पडतो की स्त्री किंवा पुरुष जसजसे मोठे होतात, म्हणजे जेव्हा आपण वयाचे 30, 40 किंवा 50 वर्ष ओलांडतो, तेव्हा आपण कोणत्या आवश्यक चाचण्या कराव्यात?

2/10
डॉक्टर सांगतात की, आपल्या निरोगी आरोग्यासाठी स्त्री असो वा पुरुष, यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ठराविक वयानंतर म्हणजेच 30, 40, 50 वर्षानंतर काही महत्त्वाच्या चाचण्या करायलाच हव्यात.

3/10
तसेच ज्यांना हृदयविकाराचा झटका, कर्करोग, संधिवात किंवा कोणताही जुनाट आजार, यकृत-मूत्रपिंड किंवा थायरॉईडचा कौटुंबिक अनुवंशिकता आहे, त्यांनी वेळोवेळी चाचणी करून घ्यावी. कारण  या आजारांचे  निदान होताच त्यावर उपचार  लवकर सुरू होतील. तसेच तो आजार लवकरात लवकर बरा होण्याची शक्यता वाढेल.

4/10
डायबिटीज :  हा सामान्य आजार नाही. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात 1/4 लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनशैलीत विशेष सुधारणा केली तर तो मधुमेह टाळू शकतो. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिननुसार, दररोज 30 मिनिटे व्यायाम केल्याने मधुमेहाचा धोका 5 टक्क्यांनी कमी होतो. तसेच फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने मधुमेहाचा धोका 58 टक्क्यांनी कमी होतो.

5/10
कर्करोग : कॅन्सर रिसर्च यूकेच्या मते, 20 ते 39 वर्षे वयोगटातील पुरुषांना बर्याचदा कर्करोग होतो. हा आजार वेळीच ओळखला तर तो सहज बरा होऊ शकतो. तसेच त्याचे सामान्य  लक्षण सौम्य वेदना आहे. अशावेळी तुम्ही स्वत:च्या तपासण्या करू शकता जेणेकरून  जर तुम्हाला  थोडीशी वेदना होत असेल तर तुम्ही ते तपासू शकता. तसेच सूज येण्यावर ही लक्ष ठेवावे. आधी ही गाठ वाटाण्याच्या दाण्याच्या आकाराची असते, नंतर ती वाढू लागते. त्यामुळे दर महिन्याला स्वत:ची तपासणी अवश्य करावी.

6/10
कोलेस्ट्रॉल : एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल हे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमुख कारण आहे. परंतु आपणास माहित आहे का की हृदयरोगाची 50 टक्के प्रकरणे एलडीएल पातळीतील चढउतारांमुळे असतात. उच्च रक्तदाब, हृदयरोग एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे होतो. त्यामुळे पुरुषांनी दर 5 वर्षांनी एकदातरी कोलेस्टेरॉलची तपासणी करून घ्यावी.

7/10
गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगाची तपासणी : गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी पॅप स्मीयर चाचणी केली जाते. वयाच्या चाळीशीनंतर ही चाचणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच, नियमित स्तन तपासणी करण्यास विसरू नका. यासाठी तुम्ही दर 2-3 आठवड्यांनी स्वत:ची चाचणीही करू शकता. स्तनात वेदना किंवा कोणत्याही प्रकारची गाठ जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

8/10
थायरॉईड चाचणी : थायरॉईड हळूहळू शरीरप्रणालीवर परिणाम करतो. वयाच्या 40 व्या वर्षी डॉक्टरांच्या सल्ल्याने थायरॉईडची चाचणी करून घेणे आवश्यक आहे.

9/10
डोळ्यांची तपासणी :  जर तुम्ही चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स घालत असाल तर दरवर्षी डोळ्यांची तपासणी करून घ्या. जर तुम्ही चष्मा घातला नाही तर तुम्ही 2 वर्षात किंवा तुम्हाला त्रास झाला तरी ते करून घेऊ शकता.

10/10
टीप :अनेकदा महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. लग्न होईपर्यंत आणि मुलं होईपर्यंत त्या तंदुरुस्त आणि निरोगी राहतात, पण लग्नानंतर महिलांमध्ये अनेक प्रकारचे हार्मोन्स बदलतात. विशेषत: मूल झाल्यानंतर स्त्रीचे आयुष्य प्रत्येक प्रकारे बदलते. जर तुमचे वय चाळीशीच्या आसपास असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नये.  नियमितपणे काही चाचण्या केल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला  तुमच्या आरोग्याबद्दल माहिती मिळू शकेल.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव

Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh on Nana Patole | नाना पटोलेंचा जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा टोलाABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 08 November 2024Zero Hour Full | दिवाळीनंतरही जोरदार राजकीय फटाके, भुजबळ, मोदी, शाहांनी गाजवला दिवस ABP MajhaPoonam Mahajan Majha Katta : वडील, हत्या आणि राजकारण; 'माझा कट्टा'वर पूनम महाजन यांचे मोठे खुलासे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल

अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी

Embed widget